आरोग्यनामा ऑनलाइन – जर तुम्हाला पूर्ण झोप मिळाली नाही, तर तुमचा दुसरा दिवस अतिशय वाईट जातो. दिवसभर मूड बिघडलेला राहू शकतो. याचा परिणाम कामावर होत असतो. यासाठी शांत आणि पूर्णवेळ झोप मिळणे खुप गरजेचे आहे. शिवाय, चांगली झोप मिळाली नाही तर आरोग्यही बिघडू शकते. चांगली झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खावू नयेत, याकडे लक्ष देणे खुप महत्वाचे असते. झोपण्यापूर्वी कोणते पदार्थ खावू नयेत, याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
ही काळजी घ्या
१ झोपण्यापूर्वी चॉकलेट कधीही खावू नका. खासकरून डार्क चॉकलेट खाणे टाळा. यामुळे झोपेवर परिणाम होतो. शिवाय, हृदयावरही वाईट परिणाम होतो.
२ चिकन खाल्ल्यास पचनाची प्रक्रिया पन्नास टक्कयांनी मंदावते. कारण यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात. यामुळे तुम्ही झोपेत पचनक्रियेला काम करावे लागते.
३ मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्यास अॅसिडीटी होऊ शकते. यामुळे झोपेत अडथळे येतात.
४ फास्ट फूड खाऊ नका. यामुळे आजारी पडू शकता. शिवाय, चरबीदेखील वाढू शकते.
गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या