• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

मनःशांती-आरोग्य-आनंद मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स, जाणून घ्या

by Sajada
January 1, 2021
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
peace of mind

peace of mind

81
VIEWS

मुंबई : दरवर्षी आपण नव्या वर्षाच्या स्वागतासोबतच एखादा नवा संकल्प कतो. काही लोक हा संकल्प पूर्ण करतात. तर, काही लोक मात्र चार दिवसांनी आपला संकल्प विसरून जातात. मात्र, २०२० मधील कोरोनाची परिस्थिती पाहता सगळ्यांनाच निरोगी जीवनाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी नव्या वर्षात स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचा संकल्प सोडला आहे. त्यामुळे तुम्ही देखील असाच संकल्प केला असेल, तर ‘या’ काही टिप्स नक्कीच तुमच्या कामी येतील
२०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात आरोग्य ही सगळ्यात मोठी चिंता आहे. देशच नव्हे तर, संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या वर्षाने आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे आरोग्याविषयी जागरूकता. यामुळेच येत्या नवीन वर्षात स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी फिटनेसकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. चला तर त्या बदलांविषयी जाणून घेऊया…

लवकर उठा आणि चालण्याचा व्यायाम करा.
किमान १५ मिनिट चालणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. दररोज चालण्याचा व्यायाम करून तुम्ही मधुमेह, हृदयरोगासारख्या आजारांना टाळू शकता त्यामुळे रोज सकाळी लवकर उठून किमान १५ मिनिटे चालण्यासाठी जा.

व्यायाम करा
व्यायाम केवळ खुल्या मैदानात किंवा जिममध्येच केला जाऊ शकतो. असे बहुतेक लोकांना वाटते. परंतु, कोरोनामुळे आता या गोष्टी बदलल्या आहेत. आता आपण घरच्या घरी व्यायाम आणि योगा करू शकता. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपण घरीच पुशअप्स, चेस्ट फ्लाय, स्क्वॉट्स करू शकता. याशिवाय स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण योगासने देखील करू शकता.

भरपूर पाणी प्या
पाणी पिणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज किमान ४ ते ५ लिटर पाणी प्या. पाणी पिण्यामुळे तुमचे शरीर डीटॉक्स होते आणि डिहायड्रेट होत नाही. तसेच, शरीर ऊर्जा मिळते.

पुरेशी झोप घ्या
चांगल्या आरोग्यासाठी दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक असते. सकाळी लवकर उठणे आणि नियमित व्यायाम केल्याने आपल्याला चांगली झोप यायला मदत होईल. जेव्हा झोप पूर्ण होत नाही, तेव्हा डोकेदुखी आणि थकवा यासारख्या समस्या निर्माण होतात. शिवाय कामात लक्ष लागत नाही आणि चिडचिड होते.

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

 

 

Tags: happinesshealthpeace of mindआनंदआरोग्यमनःशांती
butter
माझं आराेग्य

ड्राय फ्रूटच्या तुलनेत लोणी जास्त दमदार, नियमित करा सेवन

September 27, 2019
BodyClock
फिटनेस गुरु

‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी

November 13, 2019
Anesthesia
फिटनेस गुरु

Anaesthesia : मुलांच्या आरोग्यासाठी कितीपत योग्य ‘हा’ डोस, जाणून घ्या तज्ञांचं मत

October 20, 2020
सुडौल स्तन, पीरियड्सच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हा’ उपाय ; जाणून घ्या
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

सुडौल स्तन, पीरियड्सच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हा’ उपाय ; जाणून घ्या

August 19, 2019

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

14 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

1 day ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

1 day ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

1 day ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.