आरोग्यानामा ऑनलाईन टीम : केसरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याचे सेवन केल्यास विविध आरोग्यदायी फायदे होतात. सौंदर्यप्रसाधने, औषधे आणि खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. यात अनेक औषधी गुणधर्म असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. केसरचे कोणते खास फायदे आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत फायदे
१ रात्री झोपण्यापुर्वी केसरयुक्त दुध प्यायल्याने लैंगिक क्षमता सुधारते.
२ सर्दी-खोकल्यावर हे रामबाण औषध आहे. केसर दुधात मिसळुन प्यावे. अथवा चिमुटभर केसर कपाळाला आणि छातीला लावावे.
३ याच्या विशेष गुणधर्मांमुळे त्वचेचा, केसांचा पोत सुधारतो.
४ साबण, शॅम्पु आणि तेलामध्ये केसरचा उपयोग केला जातो.
Visit : arogyanama.com