आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वेळेअभावी अनेकांना सकाळी नियमित एक-दोन तास जिमला जाणे शक्य होत नाही. अशा लोकांनी किमान चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. दररोज कमीत कमी तीस मिनिटे चालणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. चालण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी प्रमुख फायदे आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत फायदे
१. सकाळच्या वेळी चालल्याने दिवसभर मूड फ्रेश राहतो.
२. सृजनशीलतेला चालना मिळते.
४. रोज चालल्याने हाडे मजबुत होतात.
५. शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
तंदुरुस्त राहण्यासाठी चालण्याचा वेग वाढवा.