आरोग्यनामा ऑनलाइन – मुठभर शेंगदाणे खाल्ले तर एक ग्लास दुधापेक्षाही जास्त फायदे शरीराला होतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात. याच प्रमाणे भुईमुंगाच्या शेंगासुद्धा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. या शेंगा पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यातील पोषक घटक शरीरात पुर्णपणे उतरतात. यामध्ये आयर्न भरपूर असल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि ह्रदयरोगांचा धोका कमी होतो. रक्ताची कमतरता दूर होते. या शेंगा पाण्यात भिजवून खाल्ल्याने कोणते फायदे होतात, याविषयी माहिती घेवूयात.
हे फायदे होतात
१ कोलेस्टेरॉल कमी होते, हार्ट समस्या टळते.
२ कॅल्शियम, प्रोटीन्समुळे मसल्स टोंड होतात.
३ रक्तातील साखर नियंत्रणात राहते, डायबिटीज होत नाही.
४ यातील फायबर्समुळे पचन चांगले होते.
५ यातील व्हिटॅमिन बी६ मुळे मेंदूची शक्ती वाढते.
गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या