• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

‘वेगवान’ मेंदू हवाय तर दररोज दुधात ‘या’ बिया मिसळून प्या, जाणून घ्या

by Sajada
November 3, 2020
in Food, माझं आराेग्य
0
fast brain

fast brain

12
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- वेलवेट बीन एक वेल आहे, ज्यामध्ये अनेक औषधी गुण आहेत. आयुर्वेदात वेलवेट बीन, वेलसोबत मुळांचा उपयोग केला जातो. हे मुख्यत: वजन वाढवण्यासाठी आणि यूरिनच्या समस्येवर मात करण्यासाठी वापरले जाते. तसेच वेलवेट बीनचे बरेच फायदे आहेत. त्याच्या बियांचे सेवन केल्याने केवळ वजनच वाढत नाही तर इतर अनेक आजारांमध्येही फायदेशीर ठरते. तज्ञांच्या मते या औषधाचे सेवन केल्याने बुद्धी तीक्ष्ण(fast brain ) होते  आणि एकाग्रता सुधारते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तीक्ष्ण बुद्धी(fast brain ) हवी असल्यास आपण वेलवेट  बी घेऊ शकता.

Phcogrev.com वर प्रकाशित केलेल्या एका संशोधनानुसार वेलवेट बिनचा वापर केल्याने मेंदूला चालना मिळते. तसेच, यामुळे शिकण्याची शक्ती वाढते. दरम्यान, हे संशोधन उदीरांवर केले गेले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, वेलवेट बीन मेंदूसाठी फायदेशीर आहे. दुसर्‍या संशोधनात असे दिसून आले आहे की वेलवेट बिनमध्ये  प्रतिरोधक गुणधर्म आहेत. हे स्मृतिभ्रंश बरा करते. आधुनिक काळात लोकांना विसरण्याचा आजार आहे. लोक बोलता बोलताच हरवून जातात. तसेच, दररोज वापरल्या जाणार्‍या वस्तूंबद्दलही  विसरून जातात. यासाठी सकाळी न्याहारीसाठी एका ग्लास दुधात एक चमचे वेलवेट बीन पावडर मिसळा.
मधुमेहातही फायदेशीर 
या संशोधनातून असेही समोर आले आहे की, वेलवेट बीन वापरल्याने मधुमेहामध्ये आराम मिळतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारते. यासाठी डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना वेलवेट बिन घेण्याची शिफारस करतात. तसेच, त्याचे सेवन वजन वाढण्यास मदत करते. रिसर्चगेट.नेटच्या संशोधनानुसार, वजन कमी करण्यास उपयुक्त ठरलेल्या वेलवेट बीन  एल-डोपा घटक आढळतात.

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

 

Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipsdaydrinkfast brainhealthHealth current newshealth tipslatest diet tipslatest marathi arogya newsmilkअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनदुधात प्रोटिन्सबियामेंदू
Previous Post

खूप उपयुक्त आहे काळी माती, त्याचा लेप अनेक रोगांपासून देते आराम

Next Post

Ladies Alert ! वय होण्यापुर्वीच आलाय ‘मेनोपॉज’, ‘हे’ तर खरं कारण नाही ना ?

Next Post
Ladies

Ladies Alert ! वय होण्यापुर्वीच आलाय 'मेनोपॉज', 'हे' तर खरं कारण नाही ना ?

Stomach Ache
माझं आराेग्य

‘पोटदुखी’ चे 7 निश्चित घरगुती उपाय ज्यांनी तुम्हाला अराम मिळू शकतो; जाणून घ्या

by omkar
February 28, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- 'पोटदुखी' च्या समस्येवर आयुर्वेद काही प्रभावी घरगुती उपाय सुचवितो. अयोग्य आणि असंतुलित आहारामुळे या समस्या उद्भवतात. ही सर्वात वेदनादायक...

Read more
coconut pasta

जाणून घ्या स्वादिष्ट केरळ स्टाईल ‘नारळी दुधाचा पास्ता’ कसा बनवतात ते – Coconut Pasta Recipe

February 27, 2021
cancer

Cancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या

February 27, 2021
cholestrol

कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी कमी करावी? हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…

February 27, 2021
Heart Health

Heart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा

February 27, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.