तज्ज्ञांच्या मते, निरोगी दिसणारी लठ्ठ व्यक्ती कधीही आजारी पडू शकते. लठ्ठपणा हृदयरोगाचे प्रमुख कारण आहे. लठ्ठपणा घेऊन निरोगी राहणे अशक्य आहे. लठ्ठपणा वाढूनही रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि साखरेची पातळी सामान्य असेल तरीही आपण निरोगी राहू शकत नाही. लठ्ठ व्यक्तीला धोके समजावून सांगण्यापेक्षा त्यास जीवनचर्या सुधारण्यास सांगणे जास्त गरजेचे आहे. नियमित व्यायाम, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवल्यास हृदय रोगापासून लांब राहणे शक्य आहे.