कोणत्या लोकांना होऊ शकतो ‘लिव्हर कँसर’, वेळीच ओळखा ‘हे’ ७ संकेत

कोणत्या लोकांना होऊ शकतो ‘लिव्हर कँसर’, वेळीच ओळखा ‘हे’ ७ संकेत

आरोग्यनामा ऑनलाइन – बललेल्या जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटातील लोकांना लिव्हर कँसर होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय या कँसरचे प्रमाणही वाढत चालले आहे. योग्य वेळी लिव्हर कँसरची लक्षणे फस्र्ट स्टेजमध्ये ओळखल्यास उपचार सुरू करून तो दूर करता येणे शक्य आहे. याची कारणे जाणून घेवूयात.

ही आहेत कारणे

जे जास्त दारू पितात
हेपिटायटिस आजार असेल तर
किडनीचा आजार असेल तर
डायबिटीज असल्यास
लठ्ठपणा

हे आहेत संकेत

वजन जलद कमी होणे
कमी भूक लागणे
पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे
कमजोरी आणि थकवा येणे
त्वचेवर पिवळेपणा येणे, डोळे पांढरे होणे
मळमळ होणे, उलटी होणे
पोटावर सूज येणे

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु