‘टेन्शन’ कमी करण्याचे ‘हे’ आहेत ५ उपाय, आपोआप होईल गायब

‘टेन्शन’ कमी करण्याचे ‘हे’ आहेत ५ उपाय, आपोआप होईल गायब

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सध्याच्या जीवनशैलीचा विचार करता टेन्शन हे प्रत्येकाला आहे. केवळ त्याचे स्वरूप व्यक्तीनुसार वेगळे असते. विद्यार्थी, नोकरदार, उद्योग-व्यवसाय करणारे, सर्वांनाच टेन्शन असते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच ते कधीकधी जाणवते. टेन्शन कमी करण्याचे काही उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा
१ कामातून ठराविक वेळाने ब्रेक घ्या. पाच-दहा मिनिटाचा ब्रेक तुम्हाला ताजतवाणे करून उर्जा देईल.
२ ब्रेक शक्य तेवढा एन्जॉय करा.
३ झोपेकडे लक्ष द्या. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
४ जास्त टीव्ही बघणे, उशिरापर्यंत जागणे, आदी कमी करा.
५ रोज किमान सहा तास तरी झोप घ्या.

हे लक्षात ठेवा
* टेन्शन कसले आहे याचा विचार करत बसू नका.
* कारण याची यादी हळूहळू वाढू लागेल.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु