वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी राजमा एक चांगला आहार ठरू शकतो. यामध्ये इतरांच्या तुलनेत कमी कॅलरी असते. एक कप राजमामधून २४० कॅलरी मिळतात. राजम्यात ०८ ग्रामपेक्षा जास्त फॅट नसते. एक कप राजम्यात ३४ ग्रॅम काबरेहायड्रेट असते. १० ग्रॅम प्रोटीन एका राजम्यात आढळते. यात शुगर, कोलेस्टेरॉल आणि पोटॅशियम शून्य असते. भारतात शाकाहारी खाद्य पदार्थ म्हणून प्रसिद्ध असणारा राजमा मूळचा भारतीय नाही. रेड किडनी बीनच्या नावाने मिळणाऱ्या या खाद्यपदार्थचे मूळ मध्य मेक्सिको आणि ग्वाटेमाला येथील आहे. राजम्यात मुबलक प्रमाणात लोह असते. लोह शरीराचा मेटाबॉलिझम आणि ऊर्जा वाढवण्याचा मुख्य स्रोत आहे. याने संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचे वितरण मोठय़ा प्रमाणात वाढते. परिणामी व्यक्तीला उत्साहित वाटते.
राजमामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने चयापचयाच्या प्रक्रियेला वेग मिळतो. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. मधुमेहातदेखील हा पदार्थ खाता येतो. राजमामध्ये व्हिटॅमिन्स के देखील जास्त प्रमाणात असते. यातून मेंदू आणि मस्तिष्क प्रणालीसाठी आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. यातील व्हिटॅमिन बी मेंदूतील पेशींसाठी उपयुक्त असते. राजमा नियमितपणे खाल्ल्यास अल्झायमरचा आजार दूर राहतो.