आरोग्यनामा ऑनलाईन टीम – झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमीच देतात. परंतु, या सोबत काही खास पदार्थ घेतल्यास याचे अनेक फायदे होऊ शकतात. दूधामध्ये खजूर, बदाम सारखे पदार्थ टाकून पुरुषांनी प्यावे. यामुळे मन शांत होऊन झोप चांगली येते. याशिवाय अशा प्रकारे दूध पिण्याचे अनेक फायदे असून ते जाणून घेवूयात.
असे प्या दूध
डार्क चॉकलेट शेक
यातील अँटीऑक्सीडेंट्स सारख्या फ्लेवोनॉइड्समुळे स्पर्म काउंट वाढतो.
खसखस दूध
यातील ओमेगा ६ फॅटी अॅसिड्स, प्रोटीनमुळे शरीर मजबूत होते.
दालचिनी दूध
यातील सिनेमेल्डिहाइडमुळे झोप चांगली येते.
मिरपूड दूध
यातील पेपरीन, कॅल्शियममुळे वजन नियंत्रणात राहते.
खजूर दूध
यातील अँटी ऑक्सीडेंट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्समुळे फर्टिलिटी वाढते.
मधाचे दूध
यातील प्रोटीन, अँटीऑक्सीडेंट्समुळे मसल्स टोंड होतात.
बदामाचे दूध
यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होऊन हार्ट प्रॉब्लमपासून बचाव होतो.