Saturday, December 7, 2019
Arogyanama..
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama..
No Result
View All Result

वजन कमी करण्यासाठी ‘त्रिफळा’ उपयोगी

July 2, 2019
in फिटनेस गुरु
0 0
0
वजन कमी करण्यासाठी ‘त्रिफळा’ उपयोगी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वजन वाढण्याच्या समस्येला कंटाळून अनेक लोक उपाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा आणि वेळ खर्च करतात. मात्र घरगुती उपायांकडे दुर्लक्ष करतात. त्रिफळा वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम यांच्या जोडीला त्रिफळाचे सेवन फायदेशीर ठरते. आमलकी, बिभितकी, आणि हरीतकी या तीन औषधी फळांच्या संगमाने त्रिफळा ही आयुर्वेदिक औषधी तयार केली जाते.

RelatedPosts

‘हे’ आहेत ८ चांगले-वाईट चरबीयुक्त पदार्थ, वजन राहील नियंत्रणात

मजबूत खांद्यांसाठी करा ‘ही’ ५ खास आसने, अशी घ्या काळजी

कंबर आणि पोटावरील चरबी ‘या’ आसनाने होईल कमी, ‘हे’ आहेत ४ फायदे

त्रिफळाच्या मदतीने ‘असे’ करा वजन कमी

त्रिफळा आणि गरम पाणी –
त्रिफळाचे सेवन करण्याकरिता अर्धा लहान चमचा त्रिफळा चूर्ण एक कप गरम पाण्यामध्ये मिसळावं. हे पाणी थंड झाल्यानंतर त्याचे सेवन करा.

Loading...

त्रिफळा आणि मध –
रात्री झोपण्यापूर्वी २ चमचे त्रिफळा गरम पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या व त्यात मध मिसळून प्या. काही दिवसात वजन नक्कीच कमी होईल. त्रिफळा घेताना शक्यतो रिकाम्या पोटी घ्यावे.

त्रिफळाचे इतर महत्वाचे फायदे –
त्रिफळा हे नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट आहे. त्रिफळाच्या सेवनाने शरीरातील घातक द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. तसेच नियमित सेवनाने पचनाशी निगडीत तक्रारी दूर होतात. तसेच ज्यांना भूक लागत नसेल, त्यांनी त्रिफळाचे नियमित सेवन करावे. त्रिफळामध्ये वापरले जाणारे आमलकी, बिभितकी, आणि हरीतकी तीनही घटक शरीराला लाभकारी आहेत. आमलकी शरीराला थंडावा देते , शरीरातील उष्णता कमी करते , पित्त शमवते. बिभितकी कफ व श्वसनासंबंधीच्या तक्रारी दूर करते तर हरीतकी कफ, वात आणि पित्त या दोषांना दूर करते.

Tags: arogyanamaBodyhealthआरोग्यआरोग्यनामाडॉक्टरत्रिफळापाणीमधवजनशरीर
ShareTweetShareSend
Loading...
Previous Post

वापरायच्या आधी समजून घ्या 'डे' आणि 'नाईट' क्रीम मधील फरक

Next Post

'या' कारणामुळे पावसाळ्यात मासे खाणे टाळा

Next Post
‘या’ कारणामुळे पावसाळ्यात मासे खाणे टाळा

'या' कारणामुळे पावसाळ्यात मासे खाणे टाळा

Recommended

पत्नीचे ऐकलेत तर सुधारेल तुमचे आरोग्य! होतील ‘हे’ ५ फायदे, जाणून घ्या

पत्नीचे ऐकलेत तर सुधारेल तुमचे आरोग्य! होतील ‘हे’ ५ फायदे, जाणून घ्या

4 months ago
अपचनापासून ते मुरूम दूर कारण्यासाठी ‘पपई’ फायदेशिर 

‘हा’ त्रास असणाऱ्यांनी चुकूनही खाऊ नका ‘पपई’

5 months ago
shitafhal

सीताफळाच्या बियांमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या फायदे

2 months ago
मोबाईल गेम्समुळे उद्भवतात अनेक शारीरिक समस्या, वेळीच घाला आवर

मोबाईल गेम्समुळे उद्भवतात अनेक शारीरिक समस्या, वेळीच घाला आवर

5 months ago
red-food

डॉक्टरसुध्दा देतात ‘हे’ लाल पदार्थ खाण्याचा सल्ला, जाणून घ्या का ?

4 months ago
sex-problem

या सामान्य समस्येमुळे कमी होते पुरूषांची यौन क्षमता, ‘हे’ आहेत १० परिणाम

2 months ago
Hypertension

‘हायपर टेन्शन’ वर वेळीच करा इलाज, अन्यथा किडनी होते निकामी, ‘हार्ट अटॅक’ चाही धोका !

2 months ago
सॅनिटरी पॅड्सपेक्षाही स्वस्त आणि फायदेशीर ‘मेंस्ट्रुअल कप’  ; जाणून घ्या ‘फायदे’ 

सॅनिटरी पॅड्सपेक्षाही स्वस्त आणि फायदेशीर ‘मेंस्ट्रुअल कप’  ; जाणून घ्या ‘फायदे’ 

5 months ago
ADVERTISEMENT
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

No Result
View All Result

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In