आरोग्यानामा ऑनलाईन टीम – सकाळी उपाशीपोटी राहिल्याने शरीरात अॅसिडचे प्रमाण वाढते. चहामध्येसुध्दा अॅसिड असते. उपाशीपोटी चहा (Tea) प्यायल्यास अॅसिडचे प्रमाण वाढेल ज्यामुळे अॅसिडिटी आणि इतर हेल्थ प्रॉब्लम होऊ शकतात. यामुळे सकाळी चहा (Tea) पिण्याअगोदर काहीतरी अवश्य खावे. उपाशीपोटी चहा पिल्याने कोणते दुष्परिणाम होतात, याची माहिती घेवूयात.
हे परिणाम होतात
– चहा अॅसिडिक असतो, उपाशीपोटी प्यायल्याने अॅसिडीटी वाढते
– चहामध्ये टॅनिन असते, यामुळे मळमळ होऊ शकते
– दिवसाला चार ते पाच कप चहा प्यायल्यास पुरूषांना प्रोटेस्ट कँसरची शक्यता निर्माण होऊ शकते
– उपाशीपोटी चहा प्यायल्याने शरीराला प्रोटीन्स प्राप्त करण्यात अडचण येते. थकवा जाणवतो, चिडचिड होते
– कडक चहा प्यायल्यास अल्सर होऊ शकतो
– अद्रकचा चहा उपाशीपोटी घेतल्यास गॅसची समस्या होऊ शकते
High Blood Pressure | ‘या’ 7 लक्षणांमुळं ब्लड प्रेशर खुप हाय असल्याचं समजतं, एक्सपर्टने दिला इशारा
Cold-Flu | ताप-खोकल्यात तुमच्या आरोग्याचे शत्रू बनतात हे 10 हेल्दी फूड, रहा दूर