आरोग्यनामा ऑनलाईन टीम –
ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये क्रसीफेरसचे प्रमाण जास्त असते जे महिलांना स्तन कॅन्सर पासून वाचवू शकते. महिलांनी नियमितपणे ब्रोकोलीचा सेवन करणे फायदेशीर आहे.
दालचिनी
दालचिनी कॅन्सर पेशींची वृद्धी आणि प्रसार रोखण्यासाठी मदत करते.दालचिनी तेल डोके आणि गळ्याच्या कॅन्सर पेशींना नष्ट करते आणि ट्युमरचा आकार कमी करण्यात मदत करते. यासाठी दररोज २ ते ४ ग्रॅम दालचिनी पावडरचे सेवन करा.
आंबट फळे
आंबट फळांमध्ये जास्त प्रमाणात साइट्रीक अॅसिडचे प्रमाण असतात. जे कॅन्सर पेशींना नष्ट करअशा फळांच्या सेवनाने पोटाचे कॅन्सर कमी होण्यात मदत होते.
टोमॅटो
टोमॅटो मध्ये लायकोपिन सारखे न्यूट्रिशन असल्याने कॅन्सर पेशींना नष्ट करते आणि त्यांना वाढीपासून थांबवते. यामुळे नियमितपणे टोमॅटोचे सेवन शरीरासाठी फायदेशीर आहे.