आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मोहरीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते. गर्भधारणेनंतर, वाढत्या मुलाला किंवा रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांना अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते, त्यांनी मोहरीचे सेवन करावे. मोहरी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मोहरी खाण्याचे बरेच फायदे आहेत जाणून घ्या.
जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय
मोहरीचे फायदे जाणून घ्या.
१) मोहरीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते. गर्भधारणेनंतर, वाढत्या मुलाला किंवा रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांना अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते त्यांनी मोहरीचे सेवन करावे.
बडीशेपपासून बनवा चेहर्यासाठी ‘या’ पध्दतीनं फेसपॅक, काही महिन्यातच त्वचेवर दिसेल ‘तारूण्य’
२) मोहरीमध्ये व्हिटॅमिन ‘के’ आढळते, जे रक्ताचे विकार दूर ठेवते.
मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणे ठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या
३) ओमेगा ३ फॅटी ॲसिड म्हणजे व्हिटॅमिन ई मोहरीमध्ये आढळते. हे आपल्या नसा, त्वचा आणि आतड्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार
४) संधिवात किंवा हृदयरोग असलेल्या लोकांनी मोहरीचे सेवन करावे. त्यात उपस्थित अँटीऑक्सिडेंट्स शरीरातील घटकांशी लढायला मदत करतात.
कोरोनामुक्त झालेल्या 20 टक्के रूग्णांना डिस्चार्जनंतर देखील नवीन समस्या, जाणून घ्या
५) यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते आणि हृदय निरोगी राहते. मोहरीमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. हा एक प्रकारचा नैसर्गिक स्त्रोत आहे.
कोरोनापासून वाचण्यासाठी दुधात ‘या’ 4 गोष्टींचा समावेश करा, वेगानं वाढेल Immunity
६) मोहरी बद्धकोष्ठतेची समस्या दूर ठेवते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
मासिकपाळीत जास्त वेदना आणि रक्तस्त्राव, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आहे का?, जाणून घ्या
रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय