आरोग्यानामा ऑनलाईन टीम : कलिंगड हे आकाराने मोठे असलेले लालभडक, मधूर आणि पाणीदार फळ आहे. यात व्हिटॅमिन ए, सी, बी६ आणि खनिजे असल्याने त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कलिंगड खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
२ यातील व्हिटॅमिन बी ६ मुळे बुद्धी तल्लख होते.
३ कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.
४ रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होते.
५ हृदयाचे आरोग्य सुधारते.
Visit : arogyanama.com