आरोग्यनामा ऑनलाईन टीम – केळीमधील पोटॅशियम, मॅग्नेशिय, व्हिटॅमिन, मिनरल्समुळे ती अनेक आजारांवर गुणकारी आहेत. केळी खाल्ल्याने वात, पित्ताच्या समस्या दूर होते. केळी इतर खास पदार्थांसोबत सेवन केल्यास त्याचे जास्त फायदे होतात. हे पदार्थ कोणते आणि त्यामुळे होणारे फायदे जाणून घेवूयात.
अशी खा केळी
१) केळे आणि दालचिनी
शांत झोप लागते.
२) केळे आणि ओटमील
उच्च रक्तदाब, डायबिटीज, हृदयरोगापासून रक्षण होते.
३) केळे आणि दूध
वजन वाढते. हाडे मजबूत होतात.
४) केळे आणि काळीमिरी
सर्दी, पडसे आणि ताप कमी होतो.
५) केळे आणि दही
लूजमोशनमध्ये फायदा होतो. पोटाचे आजार नष्ट होतात.
६) केळे आणि तूप
पित्ताची व वारंवार युरिनची समस्या दूर होते.
७) केळी आणि मध
मूड चांगला होतो. डिप्रेशन दूर होते.
८) केळे आणि गरम पाणी
वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
९) केळे आणि काळेमीठ
अपचनाची समस्या नष्ट होते.
१०) केळे आणि भात
डायरियामध्ये आराम मिळतो.