आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार या दोन गोष्टी खुप महत्वाच्या आहेत. याशिवाय आरोग्य चांगले राहुच शकत नाहीत. आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. या पदार्थांचा आहारात नियमित समावेश केल्यास चांगली उर्जा शरीराला मिळू शकते.
हे पदार्थ नियमित खा
१) केळी
केळी शरीराला अतिशय उपयुक्त आहेत. यामुळे पोट भरते, ऊर्जा मिळते.
२) अक्रोड
शरिरासाठी अक्रोड हा पोषक आहार आहे.
३) चेरी
मसल्समध्ये होणारा त्रास कमी होतो. सूजही कमी करण्यास मदत होते.
४) चीया सीड्स
चिया सीड्स म्हणजे तुळशीच्या प्रजातीच्या बिया होय. यात कॅल्शियम, आयरन आणि प्रोटीनही भरपूर प्रमाणात असते.