Cheap Yeezy Shoes Online Store
due to mosquitoes animals milk production will affected, | जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम,
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम

by Nagesh Suryawanshi
September 21, 2019
in माझं आराेग्य
0
animal
1
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  डासांच्याा प्रादुर्भावामुळे मनुष्याला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. तसेच यामुळे जनावरांवरही वाईट परिणाम होत असतो. डासांच्या उपद्रवामुळे जनावरे तणावात आल्याने दूध उत्पादन क्षमतेवर सुमारे दहा ते पंधरा टक्के परिणाम होतो. यासाठी पावसाळ्यात प्राण्यांची काळजी घेणे, गरजेचे ठरते.

हे आहेत परिणाम
* डास वारंवार चावल्यामुळे जनावर त्रस्त होतात.
* योग्यप्रकारे चारा खाऊ शकत नाहीत.
* पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे जनावरांच्या पायांना डास जास्त चावतात.

अशी घ्यावी काळजी
१)
प्राणी बांधण्याच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी.
२) मच्छरदाणी लावावी अथवा धूर करून डासांना पळवून लावावे.
३) जनावरांच्या शरीरावर लिंबाचे तेल लावावे.
४) कडुलिंब आणि तुळशीचे पाने जाळून धूर करावा.

Tags: Animalsarogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newsBasil leavesCinnamondoctorhealthhealth and fitnesshealth carehealth checkuphealth Conditionhealth is wealthhealth newshealth storyhealth tipshealthy lifestyle newshome carelatest health newslatest news today in marathimaharashtra arogya newsmaharashtra marathi newsmarathi latest newsmarathi news in maharashtra for arogyanamamarathi news indiaMilk productionMosquitoesnews in marathinews in marathi for arogyatodays health newstodays trending health newstrending health newsआजारआरोग्यआरोग्यनामाकडुलिंबजनावरडासडॉक्टरतुळशीचे पानेदूध उत्पादनसेहतस्वास्थ्य
Previous Post

डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,

Next Post

‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय

Next Post
papayas

'डेंग्यू' पासून संरक्षण करतील 'पपईची पाने', जाणून घ्या कसा करावा उपाय

eating late at night
Food

रात्री उशिरा खाण्याची सवय ? तब्येतीचे होऊ शकते ‘हे’ नुकसान

by Sajada
March 6, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन-  रात्री उशिरा खाण्याची सवय बहुतेक लोकांमध्ये दिसून येते. ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हे केवळ आपल्या आरोग्यासाठी हानिकारकच नाही तर आपले वजन वाढविण्यासाठी देखील कारण...

Read more
mascara

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

March 6, 2021
face

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

March 6, 2021
kidney stones

मुतखडा होऊ नये म्हणून करा ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या

March 6, 2021
Women

गरोदर असताना स्त्रियांना ‘या’ 7 समस्या असू शकतात, जाणून घ्या एक्सपर्टकडून बचावाचे उपाय

March 6, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.