आरोग्यनामा ऑनलाइन – शरीराचे योग्य पोषण आणि आरोग्यासाठी सुकामेवा अतिशय उपयुक्त आहे. अनेकजण विविध प्रकारे सुकामेव्याचे सेवन करतात. शिवाय, विविध खाद्यपदार्थ तयार करताना सुकामेवा वापरला जातो. काजू, बदाम, अक्रोड आणि मनुका इत्यादी सुकामेवा खताना तो अन्य पदार्थांमध्ये मिसळून खाल्ल्यास दुप्पट फायदा होऊ शकतो. विविध प्रकारचा सुकामेवा कोणकोणत्या पदार्थांसोबत खावा, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
असा खा सुकामेवा
१ अंजीर भरडलेल्या धान्यात टाकून खावेत.
२ खजूर दुधात टाकून त्याचा मिल्कशेक बनवा.
३ खोबरे आणि खडीसाखर मिसळून खावे.
४ शेंगदाणे गुळासोबत खावेत.
५ मणुके दह्यामध्ये मिसळून खावेत.
६ काजू ओट्समध्ये मिसळून खावेत.
७ बदाम पाण्यात भिजवून खावेत.
८ अक्रोड सलाडमध्ये मिसळून खावेत.
- आरोग्यविषयक वृत्त –
- गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
- बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
- दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
- ‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
- रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
- अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
- ‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
- वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
- स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या