आरोग्यानामा ऑनलाईन टीम : स्मरणशक्ती कमी झाल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. इतकेच नव्हे आपल्या कामावर, व्यवसायावरही याचा परिणाम होऊ शकतो. आवश्यक पोषकतत्वे न मिळाल्यासही स्मरणशक्ती कमी होते. परंतु, काही पदार्थ सतत सेवन केल्यामुळेही स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतो, हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहेत ते पदार्थ
१ ट्रांन्स फॅट
याचा वापर डुप्लिकेट दह्यासाठी, स्नॅक्स फूड आणि बेक्ड फूडमध्ये केला जातो. त्यामुळे असे पदार्थ खाऊ नयेत.
२ चटपटीत पदार्थ
चटपटीत पदार्थांमधील सोडियमच्या अधिक प्रमाणामुळे स्मरणशक्तीही कमी होऊ शकते.
३ सॅच्युरेटेड फॅट
जास्त सॅच्युरेटेड फॅट खाल्ल्याने स्मरणशक्तीवर कमी होते. पिझ्झा, पास्तासारखे पदार्थ खाऊ नये.
४ सीफूड्स
सीफूड्समध्ये मर्करीचं प्रमाण अधिक असते. आठवड्यातून तीनपेक्षा जास्त वेळा मासे खाल्ल्याने स्मरणशक्ती कमी होते.
५ गोड पदार्थ
खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यास स्मरणशक्तीवरही प्रभाव पडतो.
Visit : arogyanama.com