आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होत असतील तर (Does body ache) ताबडतोब वेदनाशामक गोळ्या घेण्याऐवजी काही घरगुती उपाय करणे, नेहमीच सुरक्षित ठरू शकतात. कारण या गोळ्यांचे सेवन कधीकधी धोकादायकही ठरू शकते. दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत, याविषयी माहिती घेवूयात. (Does body ache)
सांधेदुखी
हळदीतील कुर्कमिनमुळे सांधेदुखीत आराम मिळतो. दूधात हळद मिक्स करुन घ्यावी.
पायात वेदना
पायात दुखत असल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात पाय बुडविल्याने आराम मिळतो. यामुळे सूज सुद्धा कमी होते.
छातीत जळजळ
छातीत जळजळ होत असेल तर सफरचंद खावे.
कानदुखी
लसणाला तेलात जाळून कानात टाकल्यास कानाचे दुखणे थांबते. यातील सल्फर आणि सेलेनियम जिवाणूंना नष्ट करते.
डोकेदुखी
एक वाटी चेरी रोज खाल्ल्याने डोकेदुखी थांबते. यातील एंथोसायनिन डोक्यातील नसांची सूज कमी करते.
पोटदुखी
मासे खाल्ल्याने पोटातील आतड्यांची सूज कमी होते. इतर तक्रारीही दूर होतात.
मांसपेशीत वेदना
अद्रकमधील जिंजरोल रसायन दुखणे दूर करत असलेल्या हार्मोन्सना स्त्रावित करते. यामुळे ताण कमी होऊन दुखणे कमी होते.
दातदुखी
लवंग दातदुखीवर खूपच उपयुक्त आहे. यातील यूजेनोलमुळे दुखणे थांबते.
Dengue symptoms | Dengue virus | डेंग्यू म्हणजे काय? लक्षणे कोणती? उपचार जाणून घ्या
Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे