Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

खत निर्मिती, फर्निचर साफसफाईसाठी वापरा ‘टी बॅग’, जाणून घ्या 2 उपयोग

Tea bag

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ग्रीन टी आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहे. फिटनेससाठी अनेकजण नियमित ग्रीन टी पितात. मात्र, ग्रीन टीच्या बॅग्ज वापरल्यानंतर त्या टाकून दिल्या जातात. त्या टाकून न देता त्यांचा पुनर्वापर खत निर्मितीसाठी, फर्निचरच्या साफसफाईसाठी करता येतो. हे उपाय कसे करायचे हे जाणून घेवूयात.

असा करा वापर

१., खतनिर्मिती
बाल्कनीत असलेल्या झाडांची काळजी घेण्यासाठी वापरलेल्या टी बॅगचा उपयोगी आहे. या टी बॅग पुन्हा पाण्यात बुडवून ते पाणी झाडांना घालू शकता. या टी बॅगपासून कंम्पोस्ट खत बनवू शकता.

२. फर्निचर साफसफाई
बॅग पाण्यात घोळून घ्यावी. या पाण्यात कापड भिजवून त्याने फर्निचर साफ केल्यास फर्निचरला चांगली चकाकी येते.

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newsBodyFurniturehealthhealth and fitnesshealth carehealth checkuphealth Conditionhealth is wealthhealth newshealth storyhealth tipshealthy lifestyle newshome carelatest health newslatest news today in marathimaharashtra arogya newsmaharashtra marathi newsmarathi latest newsmarathi news in maharashtra for arogyanamamarathi news indianews in marathinews in marathi for arogyaTea bagtodays health newstodays trending health newstrending health newsआरोग्यआरोग्यनामाखतनिर्मितीटी बॅगफर्निचरशरीरसेहतस्वास्थ्य

Related Posts

Washroom
ताज्या घडामाेडी

‘वॉशरूम’ आणि ‘टॉयलेट’मध्ये चुकूनही करू नका ‘या’ ९ चुका, अशी घ्या काळजी

Winter
ताज्या घडामाेडी

हिवाळ्यात ‘हे’ 6 आजार ठरू शकतात त्रासदायक, ‘हे’ उपाय आवश्य करा

‘या’ ७ आजारांमुळे होऊ शकते बद्धकोष्ठता, योग्‍यवेळी करा उपचार
ताज्या घडामाेडी

महिलांनो सावधान ! ‘पीसीओएसडी’मुळे जडतात मानसिक विकार, ‘हे’ आहेत 4 परिणाम

office
ताज्या घडामाेडी

ऑफिसमधील वातावरणाचा होतो आरोग्यावर परिणाम, ‘ही’ आहेत 8 कारणे

friends
ताज्या घडामाेडी

मित्रमंडळींपासून दूर राहिल्यास वार्धक्यात विस्मृतीचा धोका ! ‘हे’ आहेत 4 दुष्परिणाम

Arogyanama
ताज्या घडामाेडी

बाळंतपणानंतर ‘ही’ अतिघाई ठरू शकते आरोग्यासाठी घातक ! जाणून घ्या 6 उपाय

Karela
Food

कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कारले चवीला कडू असले तरी शरीरासाठी त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कारल्याची भाजी नियमित सेवन केल्यास...

Read more
Arogyanama

महिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे !

Menstrual-cycle

मासिकपाळीदरम्यान ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी

Migraine

‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन

Thyroid

‘ही’ आहेत ‘थायरॉईड’ची ८ लक्षणे ? ‘या’ ७ उपायांनी मिळवा आराम

Loading...
Arogyanama

Arogyanama

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य
Karela

कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या

...

Arogyanama

महिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे !

...

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.