आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आपल्याकडे दररोजच्या जेवणात मशरूम खाण्याचे प्रमाण खुपच कमी आहे. परंतु, मशरूम हे आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. यात खनिजे आणि जीवनसत्त्व, व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते. तसेच अँटीऑक्सिडंटही असल्याने त्याचे आश्चर्यकारक फायदे आहेत. सौंदर्य, तारूण्य राखण्यासाठी मशरूम उपयोगी आहे. मशरूमचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ कोलेस्टेरॉल कमी असते भूक फार लागत नाही.
२ कॅन्सरच्या पेशींवर आळा घालण्यासाठी उपयुक्त आहे.
३ त्वचेसाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो.
४ कार्बोहाइडरेट कमी असते. वजन नियंत्रित राहते. साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते.
५ हाडांच्या मजबुतीसाठी फार गरजेचे असते.
Visit : arogyanama.com