लिंबू आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे आणि त्याचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत, याविषयी बहुतांश लोकांना माहिती असते. परंतु, लिंबाचे काही असे फायदे आहेत जे अनेकांना माहिती नसतात. लिंबातील सी जीवनसत्वामुळे त्याचा उपयोग सौंदर्यवृद्धीसाठी केला जातो. तसेच अनेक आरोग्य समस्याही लिंबाचे नियमित सेवन केल्यास दूर होऊ शकतात.
हे आहेत फायदे
१ लिंबू पाणी प्यायल्याने पचन प्रक्रिया सुधारते.
२ वजन कमी होते.
३ चेहरा उजळतो.
४ रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
५ तोंडाची दुर्गंधी दूर होते.
६ शरीरातील ऊर्जा वाढते.
७ उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
Visit : arogyanama.com