अॅप्पल
यामधील पेक्टिन हे डायजेशन स्लो करते. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. नैसर्गिक पद्धतीने भूक कमी करण्यासाठी हे खुपच लाभदायक आहे.
ब्रोकली
या भाजीमुळे पोट लवकर भरते. यामुळे भूक नियंत्रणात राहते.
पालक, कोबी
पालक, कोबी, ओवा आणि अन्य पालेभाज्या पोट भरल्याची जाणिव करुन देतात. यामध्ये खुप कमी कॅलरीज असतात.
काकडी
काकडी खाल्ल्याने वजन वाढणार नाही. हे लो कॅलरी फूड आहे, दातांसाठी फायदेशीर आहे.
केळी
यामध्ये भरपूर स्टार्च असते. यामुळे वजन कमी होते. हे हळुहळू डायजेस्ट होते. यामुळे दिर्घकाळ पोट भरलेले राहते. केळी लिव्हरची फॅट बर्निंग प्रोसेस अॅक्टिव्ह करते.
बदाम
बदामामध्ये खुप कमी कॅलरीज असतात. बदाम खाल्ल्याने पोट भरलेले असण्याची जाणिवही होते. यामुळे थोडेसे खाल्ल्यानेही पोट भरलेले आहे असे वाटते. यामुळे वजन कमी होते.