आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपले फिगर सुंदर दिसण्यासाठी महिला ‘पुश अप ब्रा’ घालणे पसंत करतात. महिला टी-शर्ट, सूट, कुर्ती, ब्राइडल घागरा कोणत्याही आउटफिटसोबत पुश अप ब्रा घालू शकता. आजकाल पुश अप ब्रा ऑनलाईन मिळते. तुम्हाला माहित आहे का ? पुश अप ब्रा घालण्याचे फायदे आणि नुकसान काय आहे ? नसेल माहित तर जाणून घ्या सविस्तर..
पुश अप ब्रा घातल्याने ब्रेस्ट साइज वाढते त्यामुळे तुम्हाला ड्रेस एकदम फिट येतात. पुश अप ब्रा घातल्याने ब्रेस्टची साइज छान दिसते. त्यामुळे तुमचे फिगर सुंदर दिसू लागते.
पुश अप ब्रा घातल्याने क्लीवेज दिसतात
ब्रेस्टचा आकार जर मोठा नसेल तर क्लीवेज दिसत नाही. जर तुम्हाला तुमची ब्रेस्ट साइज मोठी करायची असेल तर तुम्ही पुश अप ब्रा घालू शकता. या ब्रा मुळे ब्रेस्ट चांगले दिसतात. यामुळे ब्रेस्टचा आकार मोठा दिसतो.
पुश अप ब्रा घातल्याचे नुकसान
पुश अप ब्रा द्वारे ब्रेस्टची साइज बदलण्यासाठी याचा वापर केला जातो. खूप काळ पुश अप ब्रा घातल्याने आपल्या स्तनांच्या खाली लाल निशान पडतात.
या ब्रामुळे ब्रेस्टचा रक्त पुरवठा थांबतो त्यामुळे विषाक्त पदार्थांच्या अधिकतेमुळे ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो.
पुश अप ब्रा घातल्याने द्रव प्रलंबित होतात त्यामुळे स्तनांमध्ये गाठ निर्माण होते.
पुश अप ब्राने स्तनांच्या आकृतीचे नुकसान होते
पुश अप ब्रा वारंवार गुरुत्वाकर्षणच्या विरुद्ध स्तनाला वरती खेचतात आणि खालच्या स्तनाच्या ऊतकोंवर अतिरिक्त दबाव टाकतो. त्यामुळे स्तनाची शिथिलता खराब होते. जेव्हा तुम्ही याचा वापर करता तेव्हा सुरुवातीला स्तनाचा आकार चांगला दिसतो कालांतराने स्तनांचा आकार बदलू लागतो.