आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भीतीदायक स्वप्न (Nightmares) पडल्याने अनेक जण घाबरुन उठतात. लहान मुलांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. ही समस्या कधीतरी होणे सामान्य आहे. परंतु, वारंवार असे होऊ लागले तर हे गंभीर आहे. या आजारास नाइटमेयर डिसऑर्डर असे म्हटले जाते. हा एक मानसिक आजार आहे. (Nightmares)
ही आहेत कारणे
१) स्लीप अॅनिमिया
२) झोप पूर्ण न घेणे
३) भीतीदायक चित्रपट पहाणे
४) कांदबरी, पुस्तके आदी पुन्हा-पुन्हा पाहणे किंवा वाचणे
५) जीवनात काही अनिष्ट घटना घडणे
६) कायम तणावात राहणे किंवा डिप्रेशनमध्ये राहणे.
७) मद्यसेवन व धूम्रपानची सवय असेण.
हे आवश्य करा
– एक आठवड्यापेक्षा जास्त किंवा सतत भीतीदायक स्वप्ने येत असतील तर डॉक्टर पॉलिसोम्नोग्राफी टेस्ट करतात.
– झोपेदरम्यान शरीरात होणारे बदलांवर लक्ष ठेवले जाते.
– उपचारात अॅँटीडिप्रेशन औषध दिले जाते.
– नशेच्या पदार्थांपासून परावृत्त केले जाते.
– कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना ही समस्या होऊ शकते. भितीदायक स्वप्नांमुळे झोपमोड होते.
– भीती, ह्रदयाचे ठोके वेगवान होणे आणि लांब-लांब श्वास अशा समस्या होतात.
Dengue symptoms | Dengue virus | डेंग्यू म्हणजे काय? लक्षणे कोणती? उपचार जाणून घ्या
Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे