आरोग्यानामा ऑनलाइन टीम : सिगारेट ओढण्याचे व्यसन अनेकांना जडलेले असते. या व्यसनाचे गंभीर दुष्परिणाम शरीरावर होत असतात. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी व्यसन सोडता येत नाही, अशी तक्रार काहीजण करतात. परंतु, योगाच्या माध्यमातून धूम्रपानाची सवय सोडवत येते, हे एका प्रयोगातून सिद्ध झाले आहे. तसेच योगामुळे या व्यसनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सुद्धा दूर ठेवता येतात.
ही योगासने करा
१ सर्वांगासन
२ सेतू बंधासन
३ भुजंगासन
४ शिशुआसन
हे लक्षात ठेवा
* धूम्रपानाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी योगा चांगला पर्याय.
* यामुळे शरीरातील विषारी पदार्थांना लांब ठेवले जाते.
* तणाव आणि चिंतेपासून दूर ठेवता येते.
* आत्मविश्वास वाढविण्यास मदत होते.
Visit : arogyanama.com