Cheap Yeezy Shoes Online Store
लठ्ठपणा टाळायचाय तर जाहिराती पाहू नका - Arogyanama
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

लठ्ठपणा टाळायचाय तर जाहिराती पाहू नका

by Sachin Sitapure
April 9, 2019
in फिटनेस गुरु
0
जंक फूड
0
VIEWS
आरोग्यनामा ऑनलाइन – जंक फूडचं सेवन आरोग्यासाठी फार घातक आहे. जंक फूडच्या जाहीराती पाहून मुलं पालकांकडे जंक फूडसाठी हट्ट धरतात. जंक फूडच्या आकर्षक जाहीराती पाहून मुलांना हे पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. म्हणूनच अशा जाहीरातीपासून मलांना परावृत्त केलं पाहिजे. मुलांना जंक फूडचे होणारे गंभीर परिणाम समजावून सांगायला हवेत. एका संशोधनानुसार, जंक फूडसंबंधीच्या जाहिरीती दाखवणं कमी केल्यास मुलं तसेच तरूणांमध्ये वाढणाऱ्या लठ्ठपणाचं प्रमाण कमी होतं तसेच मधुमेह, हृदयासंबंधीचे आजार आणि कर्करोग यांच्या प्रमाणातही घट होते, असं दिसून आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, जगभरात लहान मुलांमध्ये जास्त वजनाची समस्या वाढताना दिसत आहे. ही आकडेवारी १९९० मध्ये ३२ दशलक्ष होती. तर १०१६ मध्ये ४१ दशलक्ष इतकी त्यात वाढ झाली आहे.
जंक फूडच्या जाहिराती आणि चुकीच्या खाण्याच्या पद्धती याचा संशोधकांनी अभ्यास केला. यामध्ये ११ ते १९ वयोगटातील ३,३४८ मुलांना खाण्याविषयी आणि जाहिराती पाहण्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. जी मुलं जंक फूडच्या जाहिराती पाहत होती ती मुलं त्या पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन करत असल्याचे या अभ्यासात दिसून आले. जी मुलं दिवसांतून दोन तीन तासांहून अधिक काळ टीव्हीवरील जाहिराती पाहतात त्यांच्या आहाराच्या पद्धती चुकीच्या आहेत. ही मुलं शरारीसाठी योग्य नसलेल्या बिस्किट, फॅटयुक्त पदार्थ, शितपेय इत्यादी जंक फूडचं अधिक सेवन करतात. जंक फूडच्या अतिप्रमाणातील सेवनामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जर जंक फूडच्या जाहिराती कमी केल्या तर मुलांमध्ये जंकू फूड सेवनाचं प्रमाणही कमी होतं, असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
Tags: adsarogyanamaavoidobesityआरोग्यनामाजाहिरातीटाळायचायलठ्ठपणा
Previous Post

मार्डचे डॉक्टर संतप्त, सरकारने फसवल्याचा आरोप

Next Post

घरात हवी शुद्ध हवा

Next Post
इनव्हायरमेंटल प्रोटेक्शन

घरात हवी शुद्ध हवा

burdock
Food

दररोज भाजलेले फुटाणे खा, तुम्हाला होतील ‘हे’ 7 मोठे फायदे, जाणून घ्या

by Sajada
March 5, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन-  हिवाळ्यात लोक भाजलेले शेंगदाणे आणि मका खाण्याचा आनंद घेतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? याशिवाय भाजलेले फुटाणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मधुमेह रुग्णांना फुटाणे खाण्याचा...

Read more
Weight Loss

घरीच काही मिनीटांमध्ये बनवा वेट लॉस अ‍ॅपल ‘स्मूदी’, जाणून घ्या रेसिपी

March 5, 2021
summer season

Summer Foods : उन्हाचा कडाका वाढल्यामुळं ‘हे’ 10 बेस्ट फूड्स खा अन् राहा ‘कूल’ !

March 5, 2021
pimples

भुवयांवर वारंवार मुरुम, पिंपल्स येतात का ? करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

March 5, 2021
dandruff

डोक्यातील कोंडा, गळणाऱ्या केसांसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

March 5, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.