आरोग्यनामा ऑनलाइन – स्मोकिंग, इन्फेक्शन, जेनेटिक फॅक्टर तसेच आपल्याकडून होत असलेल्या काही चुकांमुळे फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन होते. जगभरात अनेक लोक या आजाराने पीडित आहेत. फुप्फुस हा शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. शरीरात ऑक्सिजन घेण्याचे आणि कार्बनडायऑक्साईड बाहेर सोडण्याचे काम फुप्फुस करते. फुप्फुसामध्ये इन्फेक्शन होण्याची आयुर्वेदात सांगितलेल्या कारणांची माहिती आपण घेणार आहोत.
ही आहेत कारणे
१ घाम आल्यानंतर थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक प्यायल्यास कफ आणि वाताचे संतुलन बिघडते. फुप्फुसामध्ये संक्रमण होऊ शकते.
२ धूर आणि प्रदूषणामुळे लंग्स इन्फेक्शन होऊ शकते.
३ हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये, वार्डमध्ये मास्क न घालता जाणे. या ठिकाणचे बॅक्टेरिया थेट फुप्फुसामध्ये जाऊ शकतात.
४ नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतल्याने अनफिल्टर्ड हवा थेट फुप्फुसामध्ये जाते. यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो.
* फळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने लंग्समध्ये इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे कफ वाढून फुप्फुसामध्ये इन्फेक्शन होते.
गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या