आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चेहऱ्याची मृत त्वचा काढून टाकण्यासाठी मुली पार्लरमध्ये जातात आणि फेशियल करतात. हे केवळ धूळ आणि घाणच नाही तर मृत त्वचा देखील काढून टाकते ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर काही महिला पार्लरमध्ये जाण्यासाठी घाबरतात.पण आता आपण पैसे खर्च न करता आणि कोणताही दुष्परिणामाशिवाय फेशियलसारखी चमक मिळू शकता.
कोरोनामुक्त झालेल्या 20 टक्के रूग्णांना डिस्चार्जनंतर देखील नवीन समस्या, जाणून घ्या
* मुरुमांसाठी
१) मुलतानी माती -१ चमचा
२) लिंबाचा रस – १ चमचा
३) चंदन पावडर – १ चमचा
४) गुलाब पाणी – ३ चमचे
कोरोनापासून वाचण्यासाठी दुधात ‘या’ 4 गोष्टींचा समावेश करा, वेगानं वाढेल Immunity
बनविण्याची आणि लावण्याची पद्धत
सर्व साहित्य एकत्र करावे आणि मिश्रण तयार करावे. नंतर हे २० मिनिटांसाठी चेहर्यावर लावा कोरडे झाल्यावर पाण्याने भिजवा आणि हाताने मालिश करा. आता चेहरा पाण्याने स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर लावा.
जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय
* कोरड्या त्वचेसाठी
१) मुलतानी माती – १ चमचा
२) दही – १ चमचा
३) चंदन पावडर – १ चमचा
४) गुलाब पाणी – २ चमचे
मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणे ठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या
बनविण्याची आणि लावण्याची पद्धत
एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करून बारीक मिश्रण तयार करा.आता ते चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावा आणि कोरडे झाल्यावर धुवून टाका.चेहरा स्वच्छ केल्यानंतर बदामाच्या तेलाचे काही थेंब घेऊन चेहऱ्यावर मालिश करा.
शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार
* तेलकट त्वचेसाठी
१) मुलतानी माती- १ चमचा
२) दही – १ चमचा
३) तांदळाचे पीठ – १ चमचा
४) चंदन पावडर – १/४ चमचे
५) बदाम तेल – १/२ चमचे
६) गुलाब पाणी – २ चमचे
डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या
बनविण्याची आणि लावण्याची पद्धत
एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करून बारीक मिश्रण तयार करा. हे मिश्रण वीस ते पंचवीस मिनिटे चेहर्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर धुवून टाका.चेहरा स्वच्छ केल्यानंतर आपण कोरफड जेल लावून हलक्या हाताने चेहऱ्याची मालिश करा.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
मासिकपाळीत जास्त वेदना आणि रक्तस्त्राव, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आहे का?, जाणून घ्या
रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय