• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

सावधान ! फ्रिजमधील पाणी पिताय ? होऊ शकतात ‘या’ 5 आरोग्य समस्या

by Nagesh Suryawanshi
August 30, 2019
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन
0
सावधान ! फ्रिजमधील पाणी पिताय ? होऊ शकतात ‘या’ 5 आरोग्य समस्या
2
VIEWS
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – साधे पाणीच आपल्या शरीरासाठी योग्य असते. परंतु, उष्णता वाढली की थंड पाणी पिण्याकडे सर्वांचा कल असतो. यामुळे तात्पुरता थंडावा मिळत असला तरी हे पाणी शरीराला हानीकारक असते. फ्रिजमधील पाणी जास्त पिल्याने शरीराचे कोणते नुकसान होते, याविषयी माहिती घेवूयात.

हे नुकसान होऊ शकते

Related image
१ आजारांचा धोका
दीर्घकाळ थंड पाणी प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी विविध आजारांचा धोका वाढतो.

Image result for हृदयरोग

२ हृदयरोग
यामुळे रक्तवाहिन्या अकुंचित होतात. ब्लड पंप करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. हृदयावर दबाव पडल्याने हृदयाची धडधड बीट मंदावतात.

Image result for डोकेदुखी

३ डोकेदुखी

फ्रिजमधील पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक बदलते. याचा प्रभाव डोक्यावर होऊन डोके दुखू लागते.

Image result for जेवण केल्यानंतर

४ जेवण केल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास पचनक्रिया मंदावते. याचा मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. परिणामी शरीरात चरबी साठते आणि वजन वाढते.

Image result for अपचन
५ अपचन
फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या अकुंचित होतात. यामुळे पचनक्रिया मंद होते. यामुळे आंबट ढेकर, गॅस, अपचन अशा समस्या होतात.

आरोग्यविषयक वृत्त –

पुरेसे पाणी न पिल्‍यास चेहऱ्यावर पडतात सुरकुत्‍या, होऊ शकतात ‘हे’ ५ आजार

रात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल

निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय

‘या’ झाडाला कापल्‍यावर निघते रक्‍त, औषधी म्‍हणून लाकडाचा होतो उपयोग

शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढल्‍याने होतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, ‘ही’ आहेत कारणे

‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्‍य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्‍स

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ऊसाचा रस, ‘या’ आजारावर आहे गुणकारी

तब्येतीने असाल जाडजूड तर चुकूनही पिऊ नका ‘हे’ ५ ड्रिंक, फॅट होईल दुप्पट

शरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत

व्‍यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्‍ल्‍याने त्‍वचा बनते निरोगी, जाणून घ्‍या इतरही फायदे

Tags: arogyanamaBodydoctorhealthआरोग्यआरोग्यनामाआहारडॉक्टरत्वचाव्यायामशरीर
अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या
फिटनेस गुरु

अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या

June 8, 2019
Smoke
ताज्या घडामाेडी

धुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती

November 13, 2019
sayrosis
माझं आराेग्य

‘सोरायसिस’बाबत ५ महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या, असा आहे ‘हा’ आजार

December 26, 2019
Anant Ambani
ताज्या घडामाेडी

अनंत अंबानीचे वजन होते तब्बल 208 किलो ! असे केले कमी

November 7, 2019

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

1 day ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

1 day ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

1 day ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.