• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Diabetes Treatment | आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले आश्चर्यकारक हर्बल चूर्ण, दिवसात 2 वेळा घ्या Blood Sugar राहील कंट्रोल

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
April 27, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Diabetes Treatment | according to ayurveda doctor ayurvedic herbs mixture powder or churna can manage your blood sugar level naturally

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Diabetes Treatment | तज्ञ मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes Patients) चांगला आहार आणि सक्रिय जीवनशैलीचा (Good Diet And Active Lifestyle) सल्ला देतात कारण यामुळे ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत होते. आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार (Dr Dixa Bhavsar) यांचे मत आहे की (Diabetes Treatment), काही हर्बल उपायांनीही ब्लड शुगर नियंत्रित (Blood Sugar Control) करता येते (Ayurvedic Treatment Of Diabetes).

 

विविध आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या चूर्णासह काही वनौषधींद्वारेही रक्तातील साखर (Blood Sugar Level) नियंत्रित करता येते, असे आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांचे मत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, या चूर्णाची 500 हून अधिक शुगर रुग्णांवर चाचणी केली गेली आहे आणि त्याचा परिणाम 95% पेक्षा जास्त चांगला आला आहे (Diabetes Treatment).

 

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी हर्बल चूर्ण (Herbal Powder For Controlling Diabetes)
डॉक्टरांनी सांगितले की, या चुर्णामध्ये कडुलिंब, गोक्षुरा, गुडूची, मधुनाशिनी, शूंथी, मंजिष्ठ, मारीच, बिल्व, भूमी अमलकी, पुनर्नावा, जांभूळ, कारले, हरिद्रा आणि त्रिफळा या सर्व मधुमेहविरोधी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (Anti-Diabetic Ayurvedic Herbs) आहेत.

 

प्री-डायबिटीज पूर्ववत करण्यास उपयुक्त (Useful For Reversing Pre-Diabetes)
डॉक्टरांनी म्हटले की, ते प्रीडायबेटिस (प्रीडायबेटिस म्हणजे एखाद्या व्यक्तीला मधुमेह होण्याच्या मार्गावर आहे, त्याचे एचएबी1सी 5.6 ते 6.5 च्या श्रेणीत आहे) आणि टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहावर (Type 1 And Type 2 Diabetes) नियंत्रण ठेवण्यासाठी ते सर्वात प्रभावी आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Dr Dixa Bhavsar Savaliya (@drdixa_healingsouls)

हर्बल डायबेटीस चूर्णाचे फायदे (Benefits Of Herbal Diabetes Powder)

1. ही पावडर तुमच्या शुगरची पातळी नियंत्रित करते

2. शुगरची पातळी देखील सुधारू शकते

3. एनर्जी लेव्हल वाढवते

4. कोलेस्ट्रॉल प्रतिबंधित करते

5. रक्तदाब कमी करते

6. मेटाबॉलिज्म सुधारते

7. लिव्हर, किडनी आणि स्वादुपिंड निरोगी ठेवते

8. न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी आणि रेटिनोपॅथी सारख्या मधुमेहाच्या गुंतागुंत यांनी प्रतिबंधित करते

 

हर्बल डायबेटिस चूर्ण कधी घ्यावे (When To Take Herbal Diabetes Powder)
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तुम्हाला जास्त तहान लागणे, थकवा (एनर्जीचा अभाव), पॉल्यूरिया (वारंवार लघवी होणे), वजन कमी होणे, केस गळणे इत्यादी लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही हे हर्बल चूर्ण घ्यावे.

 

हर्बल डायबेटिस चूर्ण कसे घ्यावे (How To Take Herbal Diabetes Powder)
मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी 2 ग्रॅम आणि संध्याकाळी जेवणाच्या 1 तास आधी पाण्यासोबत घ्यावे. प्री-डायबिटीजच्या रुग्णांनी 3 ग्रॅम रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घ्यावे.

हे साखरेचे रुग्ण सेवन करू शकतात. टाईप 1 मधुमेह असलेल्या मुलांसाठी (डोस दिवसातून दोनदा 1 ग्रॅम आहे). जर तुम्ही हेल्दी रूटीन (आरोग्यदायी आहार आणि व्यायाम) सांभाळून या पावडरचे सेवन केले तर ते तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Treatment | according to ayurveda doctor ayurvedic herbs mixture powder or churna can manage your blood sugar level naturally

 

हे देखील वाचा

 

How To Increase RBC | ना सप्लीमेंट – ना गोळ्या ! लाल रक्तपेशी वाढवून शरीर मजबूत करण्यासाठी खा ‘ही’ 5 पोषक तत्व; जाणून घ्या

Pulses For Cholesterol | हार्ट अटॅक-स्ट्रोकला कारणीभूत ठरणार्‍या ’बॅड कोलेस्ट्रॉल’ शरीरातून बाहेर काढतील ‘या’ 5 प्रकारच्या डाळी; जाणून घ्या

Dryness In Mouth And Throat At Night | सकाळी झोपेतून उठतानाच तोंडाला-घशाला खूप कोरड पडतेय?; ‘हे’ पाहा 5 कारणे, काळजी घ्या !

Tags: Active LifestyleAnti-Diabetic Ayurvedic HerbsAyurvedic Treatment Of DiabetesBenefits Of Herbal Diabetes PowderBlood sugarblood sugar controlblood sugar leveldiabetes patientsDiabetes TreatmentDiabetes Treatment NewsDiabetes Treatment News marathi newsDiabetes Treatment News todayDiabetes Treatment News today marathiGood Diethealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHerbal Powder For Controlling DiabetesHow To Take Herbal Diabetes Powderlatest Diabetes Treatment Newslatest healthlatest marathi newslatest news on Diabetes Treatmentlatest news on healthLifestylemarathi in Diabetes Treatment Newstodays health newstoday’s Diabetes Treatment NewsType 2 diabetesType-1 DiabetesUseful For Reversing Pre-DiabetesWhen To Take Herbal Diabetes Powderआयुर्वेदिकआयुर्वेदिक डॉक्टरआहारजीवनशैलीटाईप 1 मधुमेहटाईप 2 मधुमेहप्री-डायबिटीज पूर्ववत करण्यास उपयुक्तब्लड शुगर नियंत्रितमधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्तमधुमेह रुग्णहर्बल डायबेटिस चूर्ण कधी घ्यावेहर्बल डायबेटिस चूर्ण कसे घ्यावेहर्बल डायबेटीस चूर्णाचे फायदेहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
How To Reduce Uric Acid | according to different research chew 3 types of leaf to reduce uric acid level in blood and get rid gout marathi news
ताज्या घडामाेडी

How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा ‘ही’ 3 प्रकारची पाने, रक्तात जमा झालेले यूरिक अ‍ॅसिड पडेल बाहेर

by Nagesh Suryawanshi
August 17, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Reduce Uric Acid | युरिक अ‍ॅसिड हा रक्तामध्ये आढळणारा घाणेरडा पदार्थ आहे. जेव्हा शरीर...

Read more
High Uric Acid Level | high uric acid level dirty uric acid has increased a lot in the body so add these 4 things in the diet immediately

High Uric Acid Level | शरीरात खुप जास्त वाढले असेल खराब यूरिक अ‍ॅसिड तर ताबडतोब आहारात समाविष्ठ करा ‘या’ 4 गोष्टी

August 17, 2022
Men Health Tips | men should consume giloy will get rid of these problems men health tips

Men Health Tips | पुरुषांनी जरूर करावे गुळवेलचे सेवन, ‘या’ समस्यांपासून होईल सुटका

August 17, 2022
White Hair | fenugreek seeds for premature white hair problem home remedy solution coconut oil lemon juice

White Hair | सकाळी-सकाळी करा ‘या’ गोष्टींचा 5 प्रकारे वापर, केस पांढरे होण्याच्या समस्येपासून होईल सुटका

August 17, 2022
Cholesterol Sudden Increase | high blood cholesterol factors that may cause a sudden increase in cholesterol

Cholesterol Sudden Increase | ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, जीवासाठी धोका

August 16, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021