• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 20, 2019
in Food, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, माझं आराेग्य
0
lunch

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकांना बाहेर जेवणे आवडते. एवढेच काय घरी एखादा पदार्थ चांगला झाला तर अनेकजण सहज म्हणतात की,अगदी हॉटेल सारखा झाला आहे. एवढे हॉटेलचे जेवण प्रिय असणारे अनेक जण असतात. मात्र, सतत बाहेरचे खाण्याची सवय खूपच महागात पडू शकते. म्हणून लवकरच ही सवय सोडून देण्याची तयारी करा.

आठवड्यातून दोन वेळा बाहेर जेवण करणाऱ्यांना मधुमेह (डायबिटिस) होण्याची शक्यता जास्त असते, असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. विशेषत: महिलांना ही सवय जास्त धोकादायक ठरू शकते.सतत बाहेर खाणाऱ्यांना हृदयाशी निगडित विकार होण्याचीही शक्यता जास्त असते. यासंबंधी करण्यात आलेल्या संशोधनात म्हटले आहे की, तरुणांनी जर आठवड्यातून दोन वा त्यापेक्षा अधिक वेळा फास्टफूडचे सेवन केले तर त्यांना मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

जे लोक कामामुळे योग्य वेळी व योग्य आहार घेत नसतील त्यांची रोगप्रतिकारशक्ती खालावल्याने त्यांना टाइप १ डायबिटिस होण्याचा धोका असतो. या संशोधनासाठी संशोधकांनी २६ ते ३६ वष्रे वयोगटातील १ हजार ८९६ पुरुष व स्त्रियांचा अभ्यास केला. त्यासाठी संशोधकांनी या लोकांची जीवनशैली व खाण्यापिण्याच्या सवयींचा अभ्यास केला.

Tags: arogyanamaBreakingdibetisfast foodhealthHeartImmunityMealsresearchआरोग्यआरोग्यनामाजेवणफास्टफूडमधुमेहरोगप्रतिकारशक्तीसंशोधनहृदय
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021