Thursday, December 5, 2019
Arogyanama..
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama..
No Result
View All Result

सायलंट किलर आहे ‘हा’ आजार, तुम्‍ही असे ओळखू शकता याचे संकेत

August 29, 2019
in माझं आराेग्य
0 0
0
सायलंट किलर आहे ‘हा’ आजार, तुम्‍ही असे ओळखू शकता याचे संकेत
आरोग्यनामा ऑनलाइन – टाइप-२ डायबिटीज हा आजार सायलंट किलर म्हणून ओळखला जातो. या डायबिटीजमुळे पुढे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच यास सायलंट किलर म्‍हटले जाते. या डायबिटीजमुळे युरिन इन्फेक्‍शनचाही त्रास सहन करावा लागतो. या आजाराचे संकेत वेळीच ओळखले तर त्यावर सहज नियंत्रण मिळवता येते. या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात हार्ट, किडनी, ब्रेन, डोळे तसेच संपुर्ण आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
हे आहेत संकेत

वारंवार लघवी
शरीरात जास्त प्रमाणात एकत्र झालेली शुगर लघवीच्याद्वारे बाहेर पडते. यामुळे वारंवार लघवीला जाण्याची समस्या होते.

RelatedPosts

‘थायरॉईड’ विकाराचे प्रमाण महिलांमध्ये अधिक! जाणून घ्या ६ कारणे, १४ लक्षणे

‘थायरॉइड’ आजारातील ‘हे’ २ भेद लक्षात घ्या, जाणून घ्या ६ लक्षणे

सतत बसून राहण्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी करा ‘हे’ ११ उपाय

खुप भूक लागणे
वारंवार भूक लागत असेल, जेवणानंतर लगेच भूक लागत असेल, तर तुम्हाला डायबिटीज असू शकतो.

तहान
डायबिटीज पेशंटच्या शरीरातील पाणी युरिनच्या माध्यमातून बाहेर पडते. यामुळे वारंवार तहान लागते.

Loading...

कमजोर डोळे
डायबिटीजचा डोळ्यांच्या रेटिनावर परिणाम होतो. यामुळे डोळे कमकुवत होतात. धुसर दिसू लागते.

मुंग्या येणे, जळजळ
हात पाय सुन्न पडतात, मुंग्या येतात. तीव्र जळजळ होते, असे होत असेल तर डॉक्टरांकडे जावे.

जखम न भरणे
रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असल्यास जखम लवकर भरत नाही.

त्वचेचे आरोग्य बिघडणे
डायबिटीजमध्ये त्वचेचे आरोग्य बिघडते. मान, गुडघे, कोपर यावर पांढरे डार्क डाग दिसू लागतात.

फोड, पुरळ
डायबिटीजमुळे चेहरा खराब होऊ शकतो. फोड, पुरळ येते. याकडे दुर्लक्ष करू नका.

आजारपण
डायबिटीजमुळे कोणता तरी आजार सतत होत असतो.

ऐकायला कमी येणे
डायबिटीजमुळे ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो..

थकवा
नेहमी थकवा जाणवतो. झोपेतून उठल्यावरही झोप पूर्ण झाली नाही, असे वाटणे, याचा अर्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले आहे.

वजन अचानक कमी होणे
अचानक वजन कमी होणे, हा डायबिटीजचा संकेत असू शकतो. याकडे कधीही  दुर्लक्ष करू नका.

  • आरोग्यविषयक वृत्त –फ्रिजमध्ये पदार्थ ठेवण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा, ठराविक वेळेपर्यंतच ते राहतात ताजे
  • ‘या’ कारणामुळे पिरियड्सच्या ७ दिवसांपूर्वी महिलांना होते ‘ही’ समस्या
  • आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरीसाठी मदरहुड रुग्णालयाला ”फिक्कीचा” राष्ट्रीय पुरस्कार
    फक्त ७ दिवसांत कमी करा ४ किलो वजन, असा आहे ‘डाएट प्‍लॅन’
  • सुकामेवा अशाप्रकारे खाल्ल्यास, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा, जाणून घ्या
  • तुम्‍हाला असेल ‘या’ ७ पैकी कोणताही एक आजार, तर पिऊ नका लिंबू पाणी
  • त्‍वचेवर झेंडूच्‍या फुलांचा रस लावल्‍याने उजळतो चेहरा ! जाणून घ्‍या १० फायदे
  • ब्रेड खाण्‍यापूर्वी ‘हे’ अवश्‍य वाचा, नंतर चुकूनही खाणार नाही
  • ‘होम फेशियल’च्या ५ सोप्या पद्धती, पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही, दिसाल सुंदर
  • रोज ‘खा’ पाण्‍यात भिजवलेल्‍या भुईमुगाच्‍या शेंगा, होतील ‘हे’ ५ फायदे
Tags: arogyanamadiabetesdoctorhealthआजारआरोग्यआरोग्यनामाडायबिटीजडॉक्टरत्वचाव्यायामशरीरसायलंट किलर
ShareTweetShareSend
Loading...
Previous Post

तुम्हाला खुप घाम येतो का ? मग करा हे 8 सोपे घरगुती उपाय, त्रासातून व्हाल मुक्त

Next Post

शरीरासाठी घातक ठरते अशाप्रकारे परिधान केलेली 'ब्रा', आजारांना देते निमंत्रण

Next Post
शरीरासाठी घातक ठरते अशाप्रकारे परिधान केलेली ‘ब्रा’, आजारांना देते निमंत्रण

शरीरासाठी घातक ठरते अशाप्रकारे परिधान केलेली 'ब्रा', आजारांना देते निमंत्रण

Recommended

green-tea

एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

6 months ago
सावधान !  लहान मुलं सतत मोबाईल घेत असतील तर ‘हे’ नक्की वाचा 

सावधान !  लहान मुलं सतत मोबाईल घेत असतील तर ‘हे’ नक्की वाचा 

5 months ago
‘किडनी स्टोन’चा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ टाळा 

‘किडनी स्टोन’चा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ टाळा 

4 months ago
राज्यात पोलिओमुक्ती विशेष लसीकरणासाठी ८३ हजार बूथ : एकनाथ शिंदे

राज्यात पोलिओमुक्ती विशेष लसीकरणासाठी ८३ हजार बूथ : एकनाथ शिंदे

9 months ago
शरीरातील चरबी घटविण्यासाठी ‘या’ सवयी अवलंबा

खूप प्रयत्न करूनही कमी होत नाही ‘वजन’ ? ‘ही’ ७ कारणे, जाणून घ्या

4 months ago
‘ब्लॅक कॉफी’च्या सेवनाने दूर होतील ‘हे’ आजार

‘ब्लॅक कॉफी’च्या सेवनाने दूर होतील ‘हे’ आजार

5 months ago
winter

थंडीत गरम कपडे परिधान कराच, अन्यथा बिघडू शकते आरोग्य, लक्षात ठेवा ४ गोष्टी

2 weeks ago
मासिक पाळीतील समस्या दूर करण्यासाठी घ्या शतावरी, ‘हे’ आहेत फायदे

मासिक पाळीतील समस्या दूर करण्यासाठी घ्या शतावरी, ‘हे’ आहेत फायदे

2 months ago
ADVERTISEMENT
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

No Result
View All Result

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In