आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Diabetes | डाएटमध्ये काही बदल करून डायबिटीजच्या (Diabetes) समस्येपासून थोडा दिलासा मिळू शकतो. एका संशोधनात आढळले आहे की, एक अशी वनस्पती आहे जी केवळ दोन तासात ब्लड शुगर कमी करू शकते.
अनेक वर्षापासून होतोय वापर
सेजपत्ता किंवा तेजपत्ता (तमालपत्ता) या नावाने ही वनस्पती ओळखली जाते. डायबिटीजविरूद्ध तिचा वापर मोठ्या कालावधीपासून केला जात आहे. ती ब्लड शुगर कमी करण्यास मदत करते.
उंदीर आणि मनुष्यावर केला प्रयोग
हर्ब आणि डायबिटीजमधील संबंध तपासण्याच्या एका संशोधनात आढळले की, सेजपत्ताचा अर्क एका विशिष्ट रिसेप्टरला सक्रिय करून उंदरांमध्ये ब्लड शुगरचा स्तर कमी करतो. यानंतर मनुष्यावर करण्यात आलेल्या संशोधनांमध्ये सुद्धा यास दुजोरा मिळाला आहे.
इन्सुलिन सेन्सेटिव्हीटी सुधारते
मनुष्यावर केलेल्या संशोधनात आढळले की, एकदा रिसेप्टर सक्रिय झाल्यानंतर रक्तात एक्स्ट्रा फॅटी अॅसिड साफ करते, जे इन्सुलिन सेन्सेटिव्हीटी सुधारण्यास मदत करू शकते.
मेटफॉर्मिनप्रमाणे काम करते
टाईप 2 डायबिटीजच्या उंदरांमध्ये आढळेल की ही वनस्पती, मेटफॉर्मिन (ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी निर्धारित औषध) प्रमाणे काम करते.
दोन तासात ग्लूकोज कमी करते
मनुष्यात ही वनस्पती रोसिग्लिटाजोन नावाच्या ब्लड शुगरच्या लेव्हलला नियंत्रणात ठेवण्यासाठी एका अन्य अँटी-डायबिटीज ड्रगप्रमाणे प्रभावित आढळली. ती इन्सुलिन सेन्सेटिव्हिटी सुधारते.
संशोधकांनुसार, सेजपत्ता डायबिटीजच्या रूग्णांमध्ये उपसाच्या दोन तासानंतर ग्लूकोज कमी करण्यात मदत करू शकते.
कोलेस्ट्रॉलला सुद्धा करते नियंत्रित
संशोधनात आढळले आहे की, सेजपत्ता डायबिटीजच्या कोलेस्ट्रॉलला सुद्धा नियंत्रित करू शकते. सेजपत्ता दोन किंवा तीन महिने रोज सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडची लेव्हल कमी होते आणि एचडीएल कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढते.
Web Titel :- Diabetes | sage leaves for diabetes sage benefits for diabetes and cholesterol
Monsoon Food | पावसाळ्यात नुकसानकारक ठरू शकतात खाण्याच्या ‘या’ 8 गोष्टी, चुकूनही खाऊ नका; जाणून घ्या
Health Tips | चहा पुन्हा ‘गरम’ करून का पिऊ नये? जाणून घ्या सविस्तर
Diabetes | शुगर लेव्हल कंट्रोल करतात ‘या’ 15 भाज्या, आहारात करा समाविष्ट, जाणून घ्या