आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेक संशोधनात खुलासा झाला आहे की, नियमित वेळेवर नाश्ता केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते, तसेच कमी सुद्धा होते. डायबिटीज रूग्णांनी रोज कोणत्या वेळी ब्रेकफास्ट करावा आणि कोणते पदार्थ सेवन करावेत ते जाणून घेवूयात.
विज्ञानाच्या ‘या’ युक्तीनं डोळे बंद केले की येते झोप, टेन्शनमुक्त होतं अन् दिवसभर ताजं तावणं वाटतं
एन्डो 2021 मध्ये प्रसिद्ध एका संशोधनात खुलासा करण्यात आला आहे की, मधुमेहाच्या रूग्णांनी रोज सकाळी 8:30 वाजतापूर्वी नाश्ता करावा. यामुळे इन्सुलिन अडथळा आणि ब्लड शुगर स्तर कमी होतो.
घरच्या घरी पार्लर ट्रीटमेंटसारखी चमक मिळवा, खुपच कमालीचा आहे हा DIY फेस पॅक
नाश्त्यात काय खावे
तज्ज्ञांनुसार डायबिटीजच्या रूग्णांनी दिवसाची सुरुवात प्रोटीन, हेल्दी फॅट, फायबर आणि कडधान्यांनी करावी. यासाठी दही, अंडे, भाजी, टोस्ट आणि फळांचे सेवन करावे. ठराविक वेळी संतुलित आहार घेतल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी दुधाचे सेवन करावे. यामुळे ब्लड शुगर दिवसभर नियंत्रणात राहते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
Coronavirus : घरात कोरोना रुग्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी?, जाणून घ्या
शाम्पूने नाही तर घरगुती गोष्टींने केस धुवा; ‘हे’ डोक्यातील कोंडा दूर करेल
उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा फेस मास्क, स्किन राहील फ्रेश अन् ग्लोईंग, जाणून घ्या