आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Diabetes Food | नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार (national center for biotechnology information), रात्री भिजवलेले काळे चने (Black Gram) उकडून सकाळी त्याचे पाणी गाळून त्यामध्ये काळे मीठ (Salt), पुदीना (Mint), जीरे पावडर (Cumin Powder) मिसळून पिल्याने बेली फॅट (Belly Fat) बर्न करण्यात मदत होते. (Diabetes Food)
शिवाय डायबिटीजच्या रूग्णांसाठी हे पाणी वरदान असल्याचे म्हटले जाते.
पोटाच्या समस्येत आराम –
पोटाच्या समस्या बहुतांश रोगांना आश्रय देतात. अशावेळी पोटदुखी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यासाठी भिजवलेल्या चण्यांचे सेवन अतिशय लाभदायक आहे. यासाठी भिजवलेल्या चन्याच्या पाण्यात जिरे आणि काळे मीठ मिसळून प्या.
(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Diabetes Food | diabetes food know how to make black gram or kala chana water to control blood sugar slide
Rosewater Benefits | केवळ त्वचाच नव्हे, तर केसांसाठी सुद्धा चमत्कारापेक्षा कमी नाही गुलाब जल!
Iron Deficiency Symptoms | हात आणि पायांवर दिसू शकतात आयर्नच्या कमतरतेची अशी लक्षणे
Coronavirus | अशा 6 हाय रिस्क अॅक्टिव्हिटीज ज्यामुळे तुम्ही सहजपणे होऊ शकता कोविड पॉझिटिव्ह!
Anti-Aging Foods | वाढत्या वयासोबत ब्रेकफास्टमध्ये आवश्य समावेश करा ‘या’ 5 अँटी एजिंग फूड्सचा