• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Diabetes | डायबिटीज रूग्णांनी ‘या’ पांढर्‍या गोष्टी अजिबात सेवन करू नये, जाणून घ्या कोणत्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
February 22, 2022
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य
0
Diabetes | diabetics should not consume these white things at all

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांनी (Diabetes Patients) आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रणात (Blood Sugar Level) ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांना अनेक गोष्टी खाणे आणि पिणे वर्ज्य आहे. दुसरीकडे जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करून मधुमेह (Diabetes) नियंत्रणात ठेवता येतो. असे केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

 

मधुमेहाच्या रुग्णांनी कार्बोहायड्रेट (Carbohydrate), फॅट (Fat), साखरयुक्त पदार्थ (Sugary Foods) खाणे टाळावे. मात्र अन्नामध्ये तीन प्रकारचे कार्बोहायड्रेट असतात – स्टार्च (Starch), शुगर (Sugar) आणि फायबर (Fiber). मधुमेह असलेल्या लोकांसाठी स्टार्च आणि साखर ही सर्वात मोठी समस्या आहे कारण शरीर त्यांना ग्लुकोजमध्ये (Glucose) रूपांतरीत करते.

 

रिफाईंड कार्ब्ज (Refined Carbs), किंवा रिफाईंड स्टार्च (Refined Starch), प्लेट्सपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्रक्रियेद्वारे तोडले जाते. यामुळे शरीर त्यांना लवकर शोषून घेते आणि त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढते.

 

दररोज वापरल्या जाणार्‍या काही पांढर्‍या रंगाच्या पदार्थांमध्ये स्टार्च आणि साखरेसारख्या कार्ब्जने भरलेली असतात. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. अशा कोणत्या पांढर्‍या गोष्टी आहेत ज्यांचे मधुमेहींनी (Diabetes) अजिबात सेवन करू नये ते जाणून घेवूयात…

 

1. पास्ता (Pasta)
पास्ता सॉस, क्रीम, चीज आणि भरपूर बटर घालून बनवला जातो. यामुळे तुम्हाला भरपूर कॅलरीज (Calories), फॅट आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात. तो मैद्याने बनवला जातो, जो शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढवू शकतो. त्यामुळे लठ्ठपणाचा (Obesity) धोकाही वाढतो. मधुमेहींनी पास्ता खाणे टाळावे.

2. बटाटा (Potato)
बटाटा जवळपास सगळ्यांनाच आवडतो आणि त्याशिवाय कोणतीही भाजी चवदार होत नाही. बटाट्यामध्ये कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन (Protein) आणि फायबर (Fiber) असतात. त्यात हाय ग्लायसेमिक इंडेक्स (High Glycemic Index) आहे आणि तो मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य नाही. बटाटा खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण वाढते.

 

3. मैदा (Flour)
मैद्यात स्टार्च (Starch) जास्त प्रमाणात असते तर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचे प्रमाण खूपच कमी असते.
मैद्यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. मैद्याचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या (Constipation Problem) निर्माण होऊ शकते. मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) खूप जास्त असतो. यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो.

 

4. साखर (Sugar)
साखरेपासून बनवलेल्या गोड पदार्थांमध्ये साखर आणि कर्बोहायड्रेट असतात.
साखरेत पौष्टिक घटक फार कमी प्रमाणात असतात आणि ती शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढवते.
साखरेमुळे वजन वाढणे (Weight Gain), हृदयविकार (Heart Attack Risk) आणि पक्षाघाताचा धोकाही (Risk of Paralysis) वाढतो.

 

5. तांदूळ (Rice)
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक पांढरा भात (White Rice)
खातात त्यांना टाइप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) होण्याचा धोका जास्त असतो.
अशावेळी जर तुम्हाला प्री-डायबिटीज (Prediabetes) असेल तर तुम्ही भात खाऊ नये.
पांढर्‍या तांदळाचा हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो,
ज्यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | diabetics should not consume these white things at all

 

हे देखील वाचा

 

Side Effects Of Grapes | जास्त द्राक्ष खाल्ल्याने होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लठ्ठपणापासून किडनीपर्यंतच्या होऊ शकतात समस्या

Sandalwood Oil | टेन्शन, अस्वस्थता आणि कॅन्सरपासून वाचवते ‘या’ विशेष लाकडाचे तेल, घरी कसा करावा वापर? हे जाणून घ्या

Cholesterol Level | ‘या’ औषधी वनस्पतींच्या सेवनाने ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ 2 दिवसात शरिराबाहेर पडेल; जाणून घ्या काय करावं लागेल

Tags: blood sugar levelCaloriescarbohydrateConstipation Problemdiabetesdiabetes patientsFatfiberFlourGlucoseGlycemic indexhealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHeart attack riskHigh Glycemic Indexlatest healthlatest marathi newslatest news on healthLifestyleobesitypastapotatoPrediabetesProteinRefined carbsRefined StarchriceRisk of ParalysisstarchSugarsugary foodstodays health newsType 2 diabetesweight gainwhite riceकार्बोहायड्रेटकॅलरीजग्लायसेमिक इंडेक्सग्लुकोजजीवनशैलीटाइप -2 मधुमेहतांदूळपांढरा भातपास्ताप्री-डायबिटीजप्रोटीनफायबरफॅटबटाटाबद्धकोष्ठता समस्यामधुमेहमधुमेह रुग्णमैंदारिफाईंड कार्ब्जरिफाईंड स्टार्चलठ्ठपणावजन वाढणेशुगरसाखरसाखर नियंत्रणसाखरयुक्त पदार्थस्टार्चहाय ग्लायसेमिक इंडेक्सहृदयविकारहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention
ताज्या घडामाेडी

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

by Nagesh Suryawanshi
May 25, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Sciatica Symptoms | सायटिका ही शरीरातील सर्वात मोठी नस (Nerve) आहे जी पाठीच्या कण्यापासून पायांपर्यंत पसरलेली...

Read more
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Diabetes Control | kundru Ivy Gourd tondli leaves can control blood sugarknow how to consume it

Diabetes Control | डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर ‘या’ वनस्पतीच्या पानांचे करा सेवन, शुगर राहील नॉर्मल

May 25, 2022
Lady Finger For Diabetic Patients | lady finger for diabetic patients health benefits of eating lady finger

Lady Finger For Diabetic Patients | भेंडी साखरेची पातळी कमी करू शकते? जाणून घ्या आरोग्यासाठीचे इतर फायदे

May 25, 2022
Reduce Bad Cholesterol Naturally | according to research 4 easy and effective ways to reduce bad cholesterol naturally

Reduce Bad Cholesterol Naturally | आजपासून सोडून द्या ‘या’ 4 वाईट सवयी, एक-एक रक्तवाहिनी होईल स्वच्छ; बाहेर पडेल घाणेरडे कोलेस्ट्रॉल

May 25, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021