आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डायबिटीजच्या आजाराने आता तरूण पीढीला सुद्धा आपल्या विळख्यात घेतले आहे. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात (Diabetes control) ठेवण्यासाठी एक्सरसाइज, हेल्दी आहार आणि हेल्दी लाईफस्टाईल अवलंबण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ब्लड शुगर नियंत्रित (Diabetes control) करण्यासाठी कोणत्या वस्तू खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हे जाणून घेवूयात.
या गोष्टींपासून दूर रहा
1. अंडे (Eggs) –
संशोधन सांगते की रोज एक अंडे सेवन केल्याने सुद्धा डायबिटीजचा धोका 60 टक्के वाढतो.
2. एवोकाडो (Avocado) –
हेल्दी फॅटयुक्त एवोकाडोमध्ये खुप जास्त कॅलरी असते. हे भरपूर खाल्ले जात असल्याने हे फॅटचा मोठा स्त्रोत बनते.
3. कोबी (Cabbage) –
कोबी हाय कार्बोहायड्रेटेड भाजी असल्याने शुगर लेव्हल कंट्रोल ठेवणार्यांना यापासून दूर राहावे.
ब्लड शुगर नियंत्रणात (Diabetes control) ठेवतील या वस्तू (These items will control blood sugar)
1. नियमत पालेभाज्या (leafy vegetables) सेवन करा
2. सालमन-टुना फिश (salmon-tuna fish) खा.
3. लीन मीट (lean meat) म्हणजे कमी चरबीचे मांस, चिकन (chicken) खाऊ शकता
4. ऑलिव्ह ऑईल (olive oil) चा वापर करा.
5. बीन्स (beans) चे सेवन करा.
6. सफरचंद (apple) चा आहारात समावेश करा.
7. लसून (garlic) सेवन करा.
Web Title :- Diabetes control | diabetes control egg consumption can increase blood sugar level best and worst food for diabetics
Kidney Health | ‘किडनी डॅमेज’ करू शकतात तुमच्या ‘या’ 7 वाईट सवयी, लवकरच सुधारणा करा