• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

अबब ! ‘नेलपेंट’ लावल्याने होऊ शकते ‘हे’ नुकसान

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
July 6, 2019
in सौंदर्य
0
अबब ! ‘नेलपेंट’ लावल्याने होऊ शकते ‘हे’ नुकसान
आरोग्यनामा ऑनलाईन टीम- मुलींना नखांना नेलपॉलिश लावायला खूप आवडते. आणि नेलपॉलिश ही मुलींच्या नखांचे सौंदर्य वाढवते. त्यामुळे काही मुली तर रोज वेगळ्या रंगाची नेलपेंट लावतात. परंतु, नेलपेंट लावल्याने नखांना धोका निर्माण होतो. कारण नेलपेंटमध्ये असे केमिकल्स वापरले जातात. की ते नखांच्या आरोग्यासाठी खूप धोक्याचे असतात.

नेलपेंट लावल्याने होते हे नुकसान :

१) मुली या मोठ्या आवडीने नखांना नेलपॉलिश लावतात. पण या नेलपॉलिशमध्ये ट्रिफेन्यल फॉस्फेट आढळतं. आणि नेलपॉलिश लावणार्‍या महिलांमध्ये ट्रिफेन्यल फॉस्फेट हा विषारी पदार्थ असल्याचे आढळून आले आहे. मात्र नेलपॉलिशच्या लेबलवर याचा कुठेही उल्लेख नसतो.त्यामुळे मुलींना ते कळत नाही. आणि याचा त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होता.

२) मुली ज्या वेगवेगळ्या रंगाच्या नेलपेंट रोज नखांना लावतात. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. याचा सर्वात मोठा धोका तेव्हा निर्माण होतो. जेव्हा केमिकल शरीरात प्रवेश करून ह्युमन सिस्टममध्ये गंभीर बदल आणतं. हे विशेषतः मेंदू आणि मज्जासंस्थेत बदल करतं. आणि यामुळे आपली पचन क्रिया गडबडते आणि संप्रेरक प्रणाली गोंधळून जाते. त्यामुळे नेलपेंट ही मुलींच्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे.

३) नेलपेंटमध्ये असणारा फॉर्मेलडेय्डे या घटकामुळे कार्सिनोजेनिक किंवा कर्करोग होण्याचा मोठा धोका असतो. यामुळे शरीरात कँसर सेल्स निर्मित होतात. त्यामुळे नेलपेंट लावल्याने कर्करोग होऊ शकतो.

Tags: arogyanamadoctorhealthSkinआरोग्यआरोग्यनामात्वचानखनेलपेंटशरीर
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021