आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे की गर्भवती महिला कोरोनाची लस (corona vaccine) घेऊ शकते का आणि तिच्या शरीरावर आणि जन्माला येणाऱ्या बाळावर त्याचा काय परिणाम होईल. गर्भावस्थेत कोरोना लस घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे.
सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत
शास्त्रज्ञ काय म्हणाले
वैज्ञानिकांनी सांगितले आहे की, गर्भधारणेदरम्यान कोरोना लस corona vaccine घेतल्यास कोणतीही हानी होत नाही. शास्त्रज्ञांनी सांगितले की गर्भधारणेदरम्यान प्रथम प्लेसेंटा तयार होतो. त्यानंतर गर्भ तयार होतो आणि विकसित होतो. नाभीपासून बाळामध्ये हार्मोन आणि रोगप्रतिकारकशक्तीचे काम करते. कोरोना या लसीचा नाळ आणि गर्भावर कोणताही परिणाम होत नाही.
लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या
अशी भीती निर्माण झाली होती
जेफ्री गोल्डस्टीन म्हणतात की गर्भधारणेच्या वेळी कोरोना लस corona vaccine घेतल्याने रोगप्रतिकारक वाढ होते आणि गर्भाचे नुकसान होते. पण आता शास्त्रज्ञांनी ही शक्यता पूर्णपणे नाकारली आहे.
सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत
कोरोना इन्फेक्शन संपल्यानंतर थकल्याची समस्या उद्भवते
कोरोना इन्फेक्शन संपल्यानंतरही त्याचा प्रभाव राहतो. याला पोस्ट कोविड १९ सिंड्रोम म्हणतात. यात, रूग्णाला कंटाळा येणे आणि कामावर परत न येण्याची इच्छा यासारखे समस्या येतात. काही रुग्णांमध्ये नर्वस सिस्टम सारख्या समस्या देखील दिसून येते. यामुळे लोकांना कामात अडचणी येत आहेत.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
कोविड-19 आणि ब्लॅक फंगस संसर्ग एकाच वेळी होऊ शकतो का? जाणून घ्या
विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या
‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या