आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Coconut Oil Benefits | सुंदर चेहरा सर्वांनाच हवा असतो. या इच्छेमुळे, महिला किंवा मुली नहमीच अनेक टिप्स वापरत असतात (Beauty Tips For Face). अशा लोकांसाठी खोबरेल तेल (Coconut Oil) देखील खूप फायदेशीर आहे. वाढत्या वयानुसार चेहर्यावर सुरकुत्याही दिसू लागतात (Coconut Oil Benefits). अशावेळी यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता (Coconut Oil Benefits For Face).
याशिवाय खोबरेल तेल तुमच्या चेहर्यावरील सर्व प्रकारच्या समस्या दूर करते (Coconut Oil Benefits). खोबरेल तेल चेहर्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेऊया (Glowing And Wrinkle Free Treatment For Beautiful).
1. चेहर्याला लावा खोबरेल तेल, चमकेल चेहरा (Apply Coconut Oil On Face For Glowing Face)
खोबरेल तेलात फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन-ई आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म (Fatty Acid, Vitamin-E And Antibacterial Properties) असतात. अशा वेळी हे तेल सीरमचेही काम करते.
हे तेल चेहर्यावर लावल्याने ग्लो वाढतो. खरे तर, खोबरेल तेलात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, त्यामुळे ते चेहर्यावर लावल्याने चेहरा सुधारतो. हे तेल तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहर्याला लावू शकता (Coconut Oil For Face).
2. चेहर्यावरील सुरकुत्या होतील दूर (Wrinkles On The Face Will Go Away)
याशिवाय जर तुमच्या चेहर्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या असेल तर तुम्ही खोबरेल तेल नक्कीच लावा. या तेलात वृध्दत्व विरोधी गुणधर्म देखील असतात त्यामुळे चेहर्यावर खोबरेल तेल लावल्याने सुरकुत्या दूर होतात.
3. कायम राहील ओलावा (Moisture Persists)
बदलत्या हवामानामुळे बहुतांश लोकांचा चेहराही कोरडा पडू लागला आहे.
अशावेळी चेहर्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेल लावा.
यामुळे तुमच्या चेहर्यावर ओलावा टिकून राहील.
4. चेहर्यावरील डाग होतील दूर (Spots On The Face Will Removed)
प्रदूषण आणि चुकीच्या अन्नामुळे चेहर्यावर अनेक प्रकारचे डाग पडतात.
यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल देखील वापरू शकता.
रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहर्याला खोबरेल तेलाने तळहाताने मसाज करा,
साधारण 5 ते 10 मिनिटे मसाज केल्यावर तसेच राहू द्या, डाग दूर होतील.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Coconut Oil Benefits | coconut oil benefits for face glowing and wrinkle free treatment for beautiful