आरोग्यनामा ऑनलाइन – रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग खाल्ल्याने आरोग्याचे विविध फायदे होऊ शकतात. यामध्ये कॅल्शिअम, फास्फोरस, आयर्न, सोडियम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रोज रात्री लवंग खाल्ल्याने कोणते फायदे होतात, याची माहिती आपण घेणार आहोत.
१ हार्ट प्रॉब्लेम
लवंग खाल्ल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते. यामुळे हार्ट प्रॉब्लेम टाळण्यास मदत होते.
२ डायबिटीज
हे खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. डायबिटीजपासून बचाव होतो.
३ अॅसिडीटी
यामुळे तोंडात सलायवा तयार होते. यामुळे पचन चांगले होऊन अॅसिडीटी होत नाही.
४ दातदुखी
यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दातदुखी थांबते.
५ मुलायम त्वचा
यामुळे त्वचा तजेलदार आणि मुलायम होते.
६ जखम भरते
यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे जखम लवकर भरते.
- आरोग्यविषयक वृत्त –फ्रिजमध्ये पदार्थ ठेवण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा, ठराविक वेळेपर्यंतच ते राहतात ताजे
- ‘या’ कारणामुळे पिरियड्सच्या ७ दिवसांपूर्वी महिलांना होते ‘ही’ समस्या
- आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरीसाठी मदरहुड रुग्णालयाला ”फिक्कीचा” राष्ट्रीय पुरस्कार
फक्त ७ दिवसांत कमी करा ४ किलो वजन, असा आहे ‘डाएट प्लॅन’ - सुकामेवा अशाप्रकारे खाल्ल्यास, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा, जाणून घ्या
- तुम्हाला असेल ‘या’ ७ पैकी कोणताही एक आजार, तर पिऊ नका लिंबू पाणी
- त्वचेवर झेंडूच्या फुलांचा रस लावल्याने उजळतो चेहरा ! जाणून घ्या १० फायदे
- ब्रेड खाण्यापूर्वी ‘हे’ अवश्य वाचा, नंतर चुकूनही खाणार नाही
- ‘होम फेशियल’च्या ५ सोप्या पद्धती, पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही, दिसाल सुंदर
- रोज ‘खा’ पाण्यात भिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा, होतील ‘हे’ ५ फायदे