• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients | डायबिटीज पेशेंटने रोज प्यावा दालचिनीचा चहा, जाणून घ्या कृती, कंट्रोल होईल ब्लड शुगर लेव्हल

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
April 2, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients | cinnamon tea benefits for diabetic patients know how to make it

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients | भारतात मधुमेह (Diabetes) ही एक मोठी समस्या आहे, जवळपास प्रत्येक घरात तुम्हाला शुगरचा रुग्ण (Diabetic Patient) आढळतो, कोरोनानंतर लोकांमध्ये मधुमेहाची समस्या वाढली आहे. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांची शुगर लेव्हल (Sugar Level) सामान्य कशी राहील याची सर्वाधिक चिंता असते. शुगर लेव्हल नॉर्मल ठेवण्यासाठी औषधांव्यतिरिक्त तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता (Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients).

 

मधुमेह नियंत्रणात (Diabetes Control) ठेवण्यासाठी दालचिनीच्या (Cinnamon) वापराविषयी माहिती आज आपण घेणार आहोत. मधुमेहामध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढते आणि स्वादुपिंडातून इन्सुलिन हार्मोन निघणे बंद होते. शुगरचे टाईप 1 आणि टाईप 2 (Type 1 And Type 2 Diabetes) असे दोन प्रकार आहेत.

 

टाईप 2 मधुमेह जास्त धोकादायक असतो. दालचिनीचा चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. शुगरच्या रुग्णांनी दररोज दालचिनीचे सेवन करावे (Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients), यामुळे साखर नियंत्रित होते, दालचिनीचा वापर कसा करावा ते जाणून घेवूयात (Let’s Know How To Use Cinnamon) –

 

शुगर लेव्हल नियंत्रित करते दालचिनी (Cinnamon Regulates Sugar Level) –
दालचिनीमध्ये अमीनो अ‍ॅसिड, फायबर, मँगनीज, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेशियम (Amino Acid, Fiber, Manganese, Iron, Calcium, Vitamin K, Copper, Potassium, Magnesium) यांसारखे अँटी-ऑक्सिडंट्स (Anti-oxidants) भरपूर प्रमाणात असतात. जर्नल ऑफ डायबिटीज सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये (Journal of Diabetes Science And Technology) प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार दालचिनी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करू शकते.

असा बनवा दालचिनीचा चहा (Cinnamon Tea Recipe) –

– एका पातेल्यात 2 कप पाणी टाका.

– आता त्यात 1 दालचिनीची काडी टाका किंवा कुटून टाका.

– त्यात चिमूटभर ओवा (Ajwain) आणि काळे मीठ (Black Salt) घाला.

– आता हे 10 मिनिटे उकळू द्या.

– पातेल्यात फक्त 1 कप पाणी उरले की गॅस बंद करा.

– एका कपमध्ये गाळून घ्या.

– आता चहा तयार आहे, तुम्ही तो पिऊ शकता.

 

दुधासोबतही करू शकता सेवन (Drink With Milk Also) –
साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचे दूध प्या. यासाठी फक्त एक चमचा दालचिनी पावडर एक कप दुधात मिसळून रोज प्या. जास्त वापर टाळा, तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients | cinnamon tea benefits for diabetic patients know how to make it

 

हे देखील वाचा

 

Reasons Of Sweating At Night | रात्री जास्त घाम येण्याच्या समस्येने तुम्हीही त्रस्त आहात का? जाणून घ्या काय असतात कारणं

 

Honey Health Benefits | आयुर्वेदात आरोग्याचा खजिना मानला जातो ‘हे’ औषध, ‘या’ आरोग्य समस्यांवर आहे सोपा घरगुती उपाय

 

Morning Health Tips | हेल्दी आणि एनर्जेटिक राहण्यासाठी ‘या’ गोष्टींनी करा आपल्या दिवसाची सुरूवात

Tags: ajwainAmino AcidAnti-oxidantsBlack SaltcalciumCinnamonCinnamon Regulates Sugar LevelCinnamon Tea BenefitsCinnamon Tea Benefits For Diabetic PatientsCinnamon Tea RecipeCopperdiabetesDiabetes controlDiabetic patientDiabetic patientsDrink With Milk Alsofiberhealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleironJournal of Diabetes Science And Technologylatest healthlatest marathi newslatest news on healthLet’s Know How To Use CinnamonLifestyleMagnesiumManganesePotassiumSugar leveltodays health newsType 2 diabetesType-1 DiabetesVitamin- Kअँटी-ऑक्सिडंट्सअमीनो अ‍ॅसिडअसा बनवा दालचिनीचा चहाआयर्नओवाकाळे मीठकॅल्शियमकॉपरदालचिनीदालचिनी चहादुधासोबतही करू शकता सेवनपोटॅशियमफायबरमँगनीजमधुमेहमधुमेह नियंत्रणमॅग्नेशियमर्नल ऑफ डायबिटीज सायन्स अँड टेक्नॉलॉजीव्हिटॅमिन केशुगर रुग्णशुगर लेव्हलशुगर लेव्हल नियंत्रित करते दालचिनीस्वादुपिंडहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Healthy Tips For Monsoon | Fallow 9 tips in monsoon for health
ताज्या घडामाेडी

Healthy Tips For Monsoon | पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

by Nagesh Suryawanshi
August 14, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Healthy Tips For Monsoon | काही काळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा पडू लागला आहे. पावसाची ही...

Read more
Sinus Problem | if you suffering from sinus problems in the changing climate

Sinus Problem | बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

August 14, 2022
Benefits Of Vegetable

Benefits Of Vegetable | ‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

August 14, 2022
Skin Infection In Monsoon | skin infection in monsoon take care with 5 best and magical tips in rain

Skin Infection In Monsoon | पावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5 चमत्कारी टिप्सद्वारे घ्या काळजी

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients | how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021