• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

अचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल तर घाबरू नका ! ‘हे’ सोपं काम करून मिळवा आराम

by VaradaAdmin
August 13, 2020
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन
0
heart-attack
234
VIEWS

आरोग्यनामा टीम – जेव्हा फुप्फुसात योग्य प्रमाणात हवा पोचत नाही किंवा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि दम लागतो. अनेकदा श्वास घ्यायला त्रास होणं हे जीवघेणंही ठरू शकतं. आज आपण दम लागण्याची लक्षणं आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यावर उपाय जाणून घेणार आहोत.

काय आहेत लक्षणं ?
– जोरात खोकला येणं
– श्वास घ्यायला त्रास होणं
– बोलताना त्रास होणं
– श्वास घेत असताना नाकातून आवाज येणं
– त्वचा, ओठ निळे पडणं.
– बेशुद्ध पडणं

जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि तुम्ही अस्वस्थ झाला असाल तर अशा वेळी त्वरीत डॉक्टरांसोबत संपर्क साधायला हवा. तरीही यासाठी आपण काही उपाय जाणून घेणार आहोत.

– जर एखाद्या व्यक्तीला दम लागत असेल तर त्या व्यक्तीच्या मागे उभं राहून हातांनी कमरेला पकडा आणि पुढच्या बाजूला वाकवण्याचा प्रयत्न करा. एका हाताची मुठ करून नाभीवरच्या भागात ठेवा. हातांनी पोटावर दाब द्या. त्या व्यक्तीला वर उचलण्याचा प्रयत्न करा. ही क्रिया केली तर दम लागण्याची समस्या दूर होईल. ही क्रिया 5 वेळा करा.

– श्वास घ्यायला त्रास होत असेल तर गुडघ्यावर जमिनीवर बसा. संपूर्ण शरीर वाकवण्याचा प्रयत्न करा. हातांची मुठ तयार करून जमिनीला टेकवा. ज्याप्रमाणे पुशअप्सचा व्यायाम करताना शरीराची पोजिशन असते तशी करा. यानंतर आपल्या हातांना वर उचलत परत जमिनीवर आणा. यामुळं फुप्फुसांपर्यंत हवा पोचण्याचा मार्ग मोकळा होईल. अनेक प्रयत्न करूनही त्रास कमी झाला नाही तर डॉक्टरांसोबत संपर्क साधावा.

Tags: arogyanamaBreakingDifficulty breathinghealthhealth newshealth updateआरोग्यनामाश्वास घेण्यास त्रास
food
माझं आराेग्य

पुरूषांनी ‘हे’ ८ पदार्थ करू नये सेवन, ‘ही’ आहेत कारणे, वेळीच जाणून घ्या

October 15, 2019
blood-grp
ताज्या घडामाेडी

प्राण्यांसाठी हव्यात ‘रक्तपेढ्या’

June 14, 2019
युरीन इन्फेक्शन टाळण्यासाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय, जाणून घ्या
माझं आराेग्य

‘असं’ दूर करा प्रायव्हेट पार्टला होणारं इंफेक्शन ! जाणून घ्या

August 14, 2020
पायाच्या वेदनादायी भोवरीची अशी काळजी घ्या
माझं आराेग्य

पायाच्या वेदनादायी भोवरीची अशी काळजी घ्या

April 5, 2019

Most Popular

stomach

‘तुम्ही पण पोटावर झोपता ? आतापासूनच सोडा ही सवय’, अन्यथा…

6 hours ago
pregnancy test

आता घरच्या घरी अशी करा प्रेग्नेंसी टेस्ट, जाणून घ्या योग्य पद्धत

6 hours ago
Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.