https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_62d74f27676ae78ad057d603239c7216.js
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

Child’s Nutrition Tips | 2 वर्षानंतर पुन्हा शाळेत जात आहेत मुले, ‘या’ 5 टिप्सच्या मदतीने करा त्यांची नवीन लाईफस्टाइल मॅनेज

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
February 23, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Child's Nutrition Tips | these 5 tips will help you manage school going kids nutrition

file photo

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Child’s Nutrition Tips | कोविड-19 महामारीमुळे (Covid-19 Pandemic) सर्व शाळा (Schools), महाविद्यालये (Colleges) आणि कार्यालये (Offices) बंद ठेवावी लागली. त्यामुळे लोकांच्या जीवनशैलीत (Lifestyle) अनेक बदल झाले आहेत. लॉकडाऊनमुळे रोजच्या सवयी बदलल्या आहेत, मग ती जीवनशैली असो वा आहार. यातील अनेक सवयी चांगल्या होत्या पण मुलांच्या आरोग्यासाठी (Child’s Nutrition Tips) त्या हानिकारक ठरल्या.

 

कोविडची प्रकरणे (Covid Cases) आता कमी होत असताना, जवळपास दोन वर्षांपासून शाळा सुरू होणे हा केवळ मुलांसाठीच नाही तर पालकांसाठीही भावनिक क्षण असेल. म्हणूनच आपण आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यांना या बदलाशी जुळवून (Child’s Nutrition Tips) घेणे सोपे जाईल.

 

आहार आणि जीवनशैलीच्या सवयी बदलणे (Changing Diet and Lifestyle Habits)
तुम्ही तुमच्या मुलाला पुन्हा शाळेसाठी कसे तयार करू शकता ते जाणून घेवूयात (Let us know how you can prepare your Child for School again) :

 

1. नाश्ता वगळू नका (Don’t Skip Breakfast)
कोविड लॉकडाऊनच्या (Covid Lockdown) काळात मुलांच्या झोपेची वेळ (Children’s Sleep Time) तर बिघडलीच त्याचबरोबर आहारही (Diet) बिघडला. शाळा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत, म्हणजे जुन्या रुटीनला जाणे, वेळेवर उठणे आणि वेळेवर जेवण करणे. कधी कधी उशीरा उठल्यामुळे नाश्ता चुकतो. म्हणजे आवश्यक पोषण (Nutrition) मिळत नाही. शाळेत जाणार्‍या मुलांना दिवसभर ऊर्जेची (Energy) गरज असते, त्यामुळे त्यांना नाश्ता (Breakfast) आवश्य द्या.

 

2. स्नॅक्ससाठी योग्य पदार्थ निवडा (Choose Healthy Snacks)
मुलांसाठी योग्य नाश्ता निवडा जेणेकरून त्यांची भूक भागेल. यामुळे बालपणाशी संबंधित लठ्ठपणासारख्या (Obesity) आरोग्याच्या समस्या (Health Problems) टळतील. यामुळे मुलांमध्ये सकस आहाराची (Healthy Diet) सवयही रुजते.

3. रात्री झोपण्याची वेळ बदला (Change Bedtime at Night)
आता तो काळ गेला आहे जेव्हा रात्री उशिरापर्यंत जागे राहता येत होते. आता जुनी दिनचर्या फॉलो करण्याची आणि स्क्रीन टाइम (Screen Time) कमी करण्याची वेळ आली आहे. रात्री वेळेवर झोपा जेणेकरून सकाळी लवकर उठता येईल. यामुळे दुसर्‍या दिवशी मूल उर्जावान राहिल.

 

4. घाई करू नका (Don’t Rush)
दोन वर्षांपासून घरातूनच शाळा अ‍ॅटेंड करण्याने मुलांमध्ये बदल घडून आले आहेत,
अनेक वाईट सवयी निर्माण झाल्या आहेत आणि हे बदल एका रात्रीत होणार नाहीत.
म्हणूनच हे महत्वाचे आहे की तुम्ही धीर धरा आणि मुलांना त्यांच्या गतीने हे बदल स्वीकारू द्या.
जर तुम्ही घाई केली तर मुलांमध्ये भिती (Fear) निर्माण होईल.

 

5. मुलांशी बोला (Talk to The Kids)
संभाषण (Conversation) ही मुख्य गोष्ट आहे आणि हे अनेक पातळ्यांवर खरे आहे.
दोन वर्षांनंतर शाळा पुन्हा सुरू (School Reopen) झाल्या आहेत,
ज्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) मोठा परिणाम होऊ शकतो.
अनेक वेळा मुलांना त्यांचे मत मांडता येत नाही किंवा त्यांच्यासाठी ते अवघड असते.

 

पण त्याचा त्यांच्या मनावर परिणाम होतो आणि मग ते चिडचिड (Irritability),
निराशा (Disappointment), राग (Anger) इत्यादीद्वारे बाहेर पडतो.
म्हणूनच मुलांशी बोलणे, त्यांना त्यांच्या शाळेबद्दल विचारा, ते या बदलाला कसे तोंड देत आहेत याबद्दल बोला.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Child’s Nutrition Tips | these 5 tips will help you manage school going kids nutrition

 

हे देखील वाचा

 

Eating With Empty Stomach | सकाळी रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नका ‘या’ 6 गोष्टी, आरोग्यासाठी आहेत धोकादायक; पडू शकते महागात

Blood Pressure Level-Diabetes | डायबिटीज रूग्णांमध्ये ‘ही’ लक्षणे आहेत घातक, मृत्यूचा धोका होतो दुप्पट

Benefits Of Cycling | सायकलिंगचे फायदे ! मधुमेह अणि हृदयविकाराचा धोका होईल कमी

Tags: angerBreakfastChange Bedtime at NightChanging Diet and Lifestyle HabitsChild's Nutrition TipsChoose Healthy Snackscollegesconversationcovid 19 pandemiccovid casesCovid lockdowndietDisappointmentDon’t RushDon’t Skip Breakfastenergyfearhealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathiHealth problemshealth tipsHealthy Diethealthy lifestyleirritabilitylatest healthlatest marathi newslatest news on healthLet us know how you can prepare your Child for School againLifestylelockdownmental healthNutritionobesityOfficesSchool ReopenschoolsScreen TimeTalk to The Kidstodays health newsआरोग्य समस्याआहारकार्यालयकोविड प्रकरणकोविड लॉकडाऊनकोविड-19 महामारीघाई करू नकाजीवनशैलीनाश्तानाश्ता वगळू नकानिराशपोषणमहाविद्यालयमुलांशी बोलारागरात्री झोपण्याची वेळ बदलालठ्ठपणालॉकडाऊनशाळासंभाषणस्क्रीन टाइमस्नॅक्ससाठी योग्य पदार्थ निवडाहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Health Tips | Health will change completely in 2023, include these 4 foods in your diet plan
ताज्या घडामाेडी

Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश

by Nagesh Suryawanshi
January 23, 2023
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Health Tips | भारतीय लोक असा आहार खातात, ज्यामध्ये योग्य प्रमाणात पौष्टिक फळे आणि भाज्यांचा अभाव...

Read more
Normal BP | How much BP should be according to age and female-male calculation, see chart

Normal BP | वय आणि महिला-पुरुषांच्या हिशेबाने किती असावा बीपी, पहा चार्ट

January 23, 2023
Bad Cholesterol | These 5 Ayurvedic Remedies Will Help Lower Bad Cholesterol (LDL), Increase Good Cholesterol

Bad Cholesterol | खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासाठी मदत करतील हे ५ आयुर्वेदिक उपाय, वाढेल गुड कोलेस्ट्रॉल

January 23, 2023
Weight Loss | Drink milky pumpkin soup to reduce obesity, along with many health benefits!

Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या दुधी भोपळ्याचे सूप, सोबतच आरोग्याला होतील अनेक फायदे!

January 23, 2023
Diarrhea in Children | Don't ignore the problem of diarrhea in children, know 5 symptoms and treatment

Diarrhea in Children | मुलांच्या डायरियाच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या 5 लक्षणे आणि उपचार

January 23, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021

https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_12a509b063a96161625ad1369bb83aaa.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_c854cc360049fa79f34f56ddfb34a6ce.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_ed3b4417df0895e4cf8465d32b69adc6.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_9855fb5d7dee948d776d7e36ede8a2c9.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_71ed5d351d462619d0b359f73f22bc2c.js