• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Hair Care Tips : रूटीनमध्ये ‘हे’ 8 बदल करा, आपोआप लांब होतील केस; जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
March 28, 2021
in लाईफ स्टाईल, सौंदर्य
0
change these 8 habits of your routine

hair

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जरी आजकाल लहान केसांचा ट्रेन्ड आहे; परंतु प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिचे केस लांब आणि निरोगी असावेत. यासाठी मुली बर्‍याच पद्धती अवलंबितात. कधी शाम्पू तर कधी तेल. जर आपले केस लांब आणि जाड असतील तर सर्वांचे लक्ष आपल्याकडे असते. परंतु, जर तुम्ही सगळे उपाय करून सुद्धा आपले केस वाढत नसतील तर हे उपाय करा. आपल्या दिनचर्यातील काही चुका ज्यामुळे आपले केस वाढत नाहीत. आता आपण जीवनशैलीत काही बदल करणे महत्त्वाचे आहे.

‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या

नित्यक्रमात करा हे ८ बदल…
१) रासायनिक उत्पादन

आजकाल कोणालाही केसांची काळजी घेण्यास वेळ नसतो. त्यामुळे आपण बाजारातील उत्पादन वापरतो. परंतु, आपले केस लांब व जाड व्हावे अशी इच्छा असेल तर शक्य तितके रासायनिक उत्पादनापासून दूर रहा.

चेहर्‍यावर Wax केल्यानंतर चूकुन देखील ‘हे’ काम करू नका, स्किन होईल खराब; जाणून घ्या

२) केस चांगले धुवा
आपण आठवड्यातून २ वेळा आपले केस धुवावे. परंतु केस चांगले धुवावे कारण आपण आपले केस व्यवस्थित धुतले नाही तर केसांची चमक हळूहळू कमी होते. म्हणून चांगला शाम्पू लावा, होममेड कंडिशनर लावा.

जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा

३) जीवनशैली देखील चांगली असावी
जर पुरेशी झोप किंवा तुमचा आहार योग्य नसेल तर अकाली केस गळणे किंवा केस पातळ होतात. म्हणून तुम्ही निरोगी अन्न खाणे महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त पाणी प्या. सूप प्या. व्यायाम करा.

दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या

४) अधिक साधने वापरू नका
आजकाल स्त्रिया केस धुतल्यानंतर लगेच केसांवर हेयर ड्रायर वापरतात आणि नंतर केस सेट करण्यासाठी स्ट्रेटनर सारखी साधने देखील वापरतात. तुम्ही जितका जास्त वापर कराल तितकेच तुमच्या केसांचे नुकसान होईल कारण या गोष्टींमुळे केसांना जास्त उष्णता मिळते ज्यामुळे केस खराब होऊ लागतात.

सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ

५) टॉवेल्सचा वापर
जर आपण केस कोरडे करण्यासाठी जाड टॉवेल्स वापरत असाल तर आजपासून ही सवय सोडून द्या. आपले केस सुकविण्यासाठी फक्त बारीक टॉवेल्स वापरा.

उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या

६) केस घट्ट बांधू नका
आपण बर्‍याच स्त्रिया पाहिल्या असतील ज्या आपले केस घट्ट बांधतात, असे केल्यास केस खराब होतात. घट्ट केस बांधण्यामुळे रक्त परिसंचरण होत नाही.

स्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?

७) असा कंगवा वापरा
जाड कंगवा आपल्या केसांसाठी योग्य असेल. जर आपण पातळ कंगवा वापरत असाल तर आजपासून ही सवय सोडून द्या.

नॉनवेजचे ‘शौकीन’ असणार्‍यांसाठी वाईट बातमी ! ‘या’ प्रकारचं मांस खात असाल तर आजपासून सोडून द्या, अन्यथा व्हाल मानसिक रोगाचे शिकार

८) धूम्रपान करू नका
आपल्याला आपले शरीर, त्वचा आणि केस निरोगी पाहिजे असतील तर धूम्रपान करण्याची सवयींपासून दूर राहा.

किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या

आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय

Tags: bloodCombhairHair longLifestyleSkinSmokingThick towelsकंगवाकेसकेस लांबजाड टॉवेल्सजीवनशैलीत्वचाधूम्रपानरक्त
Previous Post

‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या

Next Post

Skin Care : मासिक पाळी दरम्यान चेहर्‍यावर फोडं आले तर ‘ही’ गोष्ट करा, जाणून घ्या

Next Post
how to get rid of pimples during period

Skin Care : मासिक पाळी दरम्यान चेहर्‍यावर फोडं आले तर 'ही' गोष्ट करा, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

worst food for diabetes patients avoid these food in diabetes can be harmful to health and increase blood sugar level
ताज्या घडामाेडी

डायबिटीजच्या रूग्णांनी अजिबात करू नये ‘या’ 8 गोष्टींचे सेवन, वेगाने वाढेल ब्लड शुगर

by Nagesh Suryawanshi
April 16, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. काही वस्तू अशा असतात ज्यांचा एक तुकडा जरी डायबिटीज...

Read more
worst food for immunity these foods can slowly weaken your immune system

वेगाने वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव, इम्यूनिटी कमकुवत करणार्‍या ‘या’ 6 गोष्टींपासून दूर राहा, जाणून घ्या

April 16, 2021
home remedies for tooth worm natural way to get rid of worm bugs in teeth

दात किडले असतील तर अवलंबा ‘हे’ 6 नैसर्गिक उपाय, वेदनांपासून मिळेल ताबडतोब आराम

April 16, 2021
ब्लड शुगरच्या रूग्णांनी ‘या’ पध्दतीनं करावं ‘गुळवेल’चे सेवन, वेगाने ब्लड शुगर लेव्हल होईल कमी

ब्लड शुगरच्या रूग्णांनी ‘या’ पध्दतीनं करावं ‘गुळवेल’चे सेवन, वेगाने ब्लड शुगर लेव्हल होईल कमी

April 16, 2021
weight loss tips in marathi drinking turmeric tea in empty stomach and night to flat tummy in 2 week

रिकाम्या पोटी करा वेटलॉस ड्रिंकचे सेवन, वजन कमी होण्यासह पोटाची चरबी होईल कमी

April 16, 2021
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021