असा करा प्रतिबंध
१ शरीर पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे परिधान करा. या कपड्यांचा रंग शक्यतो फिका असावा.
२ जेथे झाडे, अडगळ असेल अशा ठिकाणी जाऊ नये. अशा ठिकाणी मलेरियाचे डास असू शकतात.
३ जिथे पाणी साचलेले असेल अशा ठिकाणी सुद्धा जाणे टाळावे. अशा ठिकाणी सुद्धा हे डास असण्याची दाट शक्यता असते.
४ झोपताना मच्छरदाणी लावावी. परिसर स्वच ठेवा.
५ मलेरियाचे डास शक्यतो संध्याकाळी चावतात, म्हणून यावेळी जास्त काळजी घ्या.
६ घरात डास मारण्याची औषधे आणि मस्क्युटो रिपेलंटचा वापरा.
७ घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा. पंख्याचा वापर करा. यामुळे डास एकाजागी रहाणार नाहीत.
असा होतो मलेरिया
प्लॅस्मोडियम व्हीव्हॅक्स नावाच्या व्हायरसमुळे मलेरियाचा ताप येतो. अॅनाफिलीस नावाच्या संक्रमित मादी डासाच्या चावण्यामुळे मनुष्याच्या रक्त प्रवाह्यामध्ये हा व्हायरस जातो. एखाद्या मलेरिया संक्रमित व्यक्तीला ज्या डासाने चावले असेल तो पुढे अन्य व्यक्तीला मलेरिया पीडित बनवू शकतो. हा विषाणू लिव्हरपर्यंत गेल्यास लिव्हरच्या कार्यावर परिणाम होतो.
ही आहेत लक्षण
खूप ताप, शरीर थरथरणे, घाम येणे, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ आणि उलटी होणे, ही मलेरियाची लक्षणे आहेत. कधी कधी ही लक्षणे प्रत्येक ४८ ते ७२ तासांमध्ये पुन्हा पुन्हा दिसत असतात. ही लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा.